पोर्टस्मथ
पोर्टस्मथ हे इंग्लंड देशाच्या हॅंपशायर काउंटीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (साउथहॅंप्टन खालोखाल). हे शहर इंग्लंडच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून एक बंदर असलेल्या पोर्टस्मथ येथे ब्रिटिश रॉयल नेव्हीचा मोठा तळ आहे.
पोर्टस्मथ Portsmouth |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
देश | ![]() |
घटक देश | इंग्लंड |
प्रदेश | आग्नेय इंग्लंड |
काउंटी | हॅंपशायर |
क्षेत्रफळ | ४०.२५ चौ. किमी (१५.५४ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,०५,४०० |
- घनता | ५,१४५ /चौ. किमी (१३,३३० /चौ. मैल) |
- महानगर | १५.४७ लाख |
प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
![]() |
युनायटेड किंग्डममधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
येथील पोर्टस्मथ एफ.सी. हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |