शरद उपाध्ये
शरद उपाध्ये हे मराठी लेखक आहेत. त्यांचे ज्योतिषविषयक राशीचक्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. राशीचक्र या कार्यक्रमाचे त्यांनी विक्रमी ५१०० प्रयोग केले आहेत.[ संदर्भ हवा ] आध्यात्मिक/ज्योतिषविषयक लेखनाव्यतरिक्त त्यांनी वंदना हा कथासंग्रह व प्रारब्ध हे दोन अंकी नाटक लिहीले आहे.[ संदर्भ हवा ]
शरद उपाध्ये |
---|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रकाशित साहित्य
संपादन- राशीचक्र
- वंदना
- भक्तीसागर
- श्रीदत्तप्रबोध
- वंदना - जुन्या जमान्यातील प्रेमासाठी असीम त्याग करणाऱ्यांच्या, विरहाने व्याकुळणाऱ्यांच्या सोळा कथांचा संग्र
- प्रारब्ध - दोन अंकी नाटक