गिरीश कुबेर

लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक

गिरीश कुबेर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी पत्रकार, लेखक आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. 2010 पासून ते लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. लोकसत्तात येण्यापूर्वी ते इकॉनॉमिक टाईम्समध्ये राजकारण शाखेचे संपादक होते. असंतांचे संत नावाचा अग्रलेख गिरीश कुबेर यांनी १९ मार्च २०१६ रोजी मागे घेतला.[१]

गिरीश कुबेर

प्रकाशित साहित्यसंपादन करा

शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) भाषा साहित्यप्रकार
अधर्मयुध्द राजहंस प्रकाशन मराठी ललितेतर
एका तेलियाने राजहंस प्रकाशन डिसेंबर, इ.स. २००८ मराठी ललितेतर
टाटायन राजहंस प्रकाशन मराठी ललितेतर
युद्ध जिवांचे राजहंस प्रकाशन ऑगस्ट, इ.स. २०१० मराठी ललितेतर
हा तेल नावाचा इतिहास आहे राजहंस प्रकाशन जून, इ.स. २००६ मराठी ललितेतर
पुतिन: महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान राजहंस प्रकाशन मराठी ललितेतर

पुरस्कारसंपादन करा

  • मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२५-११-२०१७)


  

  1. ^ "एक बड़े अखबार के संपादक ने इस एडिटोरियल के लिए मांगी माफी". https://www.samachar4media.com. 2020-08-25 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)