शकुंतला गोगटे (१९३० - नोव्हेंबर ५, १९९१) ह्या मराठी लेखिका होत्या.

शकुंतला गोगटे
जन्म नाव शकुंतला विष्णू गोगटे
जन्म १९३०
मृत्यू नोव्हेंबर ५, १९९१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
पिंजरा
बूमरँग
सारीपाट
मर्यादा लघुकथा १९७६
सार्थक कादंबरी १९७०
अभिसारिका कादंबरी १९७७
त्याला हे कसं सांगू? १९७०
समांतर रेषा कादंबरी १९६९
झपूर्झा लघुकथा १९७५
अनुभव १९७२
अभिमान कादंबरी १९७०
झंकार कादंबरी १९७०
नवरंग
हव्यास
सावलीचा चटका
तुमचा खेळ होतो!
माता न तू वैरिणी
माझं काय चुकलं?
मी: एक शून्य
मना, तुझा रंग कसा?
निष्कारण
एकदाच
भरतीची लाट
दोघी