स्वप्ना पाटकर (१६ एप्रिल, इ.स. १९८२ - ) या भारतीय लेखिका, गीतकार, आणि मराठीचित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता आहेत.[][][]

स्वप्ना पाटकर
डॉ स्वप्ना पाटकर
जन्म नाव स्वप्ना पाटकर
जन्म १६ एप्रिल
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र फिल्म, साहित्य, मनोविज्ञान
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रसिद्ध साहित्यकृती जीवन फंडा (इ.स. २०१३)
पती सुजीत पाटकर
संकेतस्थळ http://swapnapatker.com/

फिल्मोग्राफी

संपादन

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
जीवन फंडा, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली तत्त्वज्ञान अमेय प्रकाशन इ.स. २०१३

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ A treat for city gourmets
  2. ^ Film Reviews: A case of wishful thinking[permanent dead link]
  3. ^ movie celebrating Shiv Sena chief Bal Thackeray delivers bitter dose of ideology

बाह्य दुवे

संपादन