बाबा पदमनजी मुळे
मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक
बाबा पदमनजी मुळे ऊर्फ बाबा पदमनजी (इ.स. १८३१ - ऑगस्ट २९, इ.स. १९०६) हे मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक होते. ते मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक मानले जातात. त्यांनी लिहिलेली शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची यमुनापर्यटन ही कादंबरी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी असल्याचे मानले जाते. 'अरुणोदय' या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. महात्मा फुले यांचा ब्राह्मणांचे कसब ग्रंथाला प्रस्तावना दिली.[ संदर्भ हवा ]
बाबा पदमनजी मुळे | |
---|---|
टोपणनाव: | बाबा पदमनजी |
जन्म: | इ.स. १८३१ |
मृत्यू: | ऑगस्ट २९, इ.स. १९०६ |
चळवळ: | ख्रिश्चन धर्मप्रसार |
पत्रकारिता/ लेखन: | यमुनापर्यटन सत्यदीपिका (नियतकालिक) |
धर्म: | ख्रिश्चन (धर्मांतरपूर्व हिंदू) |
प्रकाशित साहित्य [ संदर्भ हवा ]
संपादननाव | साहित्यप्रकार | प्रकाशक / प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) | टिप्पणी |
---|---|---|---|---|
यमुनापर्यटन | कादंबरी | इ.स. १८५७ | ||
स्त्रीविद्याभ्यास | ||||
व्यभिचारनिषेधक बोध | ||||
कुटुंबसुधारणा | ||||
महाराष्ट्रदेशाचा संक्षिप्त इतिहास | इतिहासविषयक | |||
कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना | ||||
नव्या करारावर टीका | टीकाग्रंथ | |||
स्वदेशप्रिती |
संदर्भ
संपादन