विष्णू विनायक बोकील

विष्णू विनायक बोकील
जन्म नाव विष्णू विनायक बोकील
जन्म जून २, १९०७
मृत्यू १९७३
कार्यक्षेत्र कादंबरीकार, पटकथाकार, नाटककार, अध्यापन
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, पटकथा

साहित्यकृतीसंपादन करा

नाटकेसंपादन करा

 • मीना-नीना
 • लगीनघाई
 • माहेरघर
 • गुडघ्याला बाशिंग

चित्रपट संवादलेखनसंपादन करा

 • पहिली मंगळागौर (कथा व संवाद)
 • चिमुकला संसार (संवाद)
 • जरा जपून (संवाद)
 • गळ्याची शपथ
 • बेबी
 • याला जीवन ऐसे नाव
 • सप्तपदी
 • वाट चुकलेले नवरे