मुख्य मेनू उघडा

नाटकांचे लेखन करणारा म्हणजे नाटककार. कवी कालिदास तसेच भास हे आद्य नाटककार आहेत. पु. ल. देशपांडे तसेच शफाअत खान, प्रेमानंद गज्वी हे समकालीन नाटककार आहेत.