बाबासाहेब पांडुरंग आढाव

(बाबा आढाव या पानावरून पुनर्निर्देशित)

बाबासाहेब पांडुरंग आढाव (जन्म : १९३६) पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. [१],[मृत दुवा] बाबा आढाव हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत

बाबासाहेब पांडुरंग आढाव


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • एक गाव, एक पाणवठा
  • सत्यशोधनाची वाटचाल
  • हमाल पंचायत
  • रिक्षाचालक संघटना

संदर्भसंपादन करा

[2. IBN Lokmat मुलाखत ]