जनार्दन ओक
जनार्धन ओक संपादकत्वाखाली प्रकाशित होणाऱ्या लोकशिक्षण या मशिकात "तिभांगळेला महाराष्ट्र" हा ले
जनार्दन ओक हे एक मराठी लेखक आहेत.
जनार्दन ओक |
---|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जनार्दन ओक यांचे प्रकाशित साहित्य
संपादन- अकस्मात
- अगम्य
- अग्निदिव्य (कथासंग्रह)
- अतर्क्य (माहितीपर)
- अदि-अथिनी
- अनपेक्षित
- अय्यार (कादंबरी)
- अलेंफियस.
- आदिबंध
- आद्य शंकराचार्य
- आय कन्फेस
- आर्य चाणक्य
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
- आम्रपाली (कथा)
- आर्य चाणक्य
- कठोपनिषद (श्लोक, अर्थ अन्वयार्थ व भाष्य)
- कबीर
- कुणी तरी आहे तिथे : वाचकांना अचंबित करणाऱ्या गूढकथांचा संग्रह
- कृष्णमाता देवकी (व्यक्तिचित्रण)
- कैकयी
- चक्रव्यूह
- चंद्रकांता (देवकीनंदन खत्री यांच्या हिंदी कादंबरीचे मराठी रूपांतर)
- चंद्रकांताची संतती-पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
- छद्मभेद
- जन्म जन्मांतर
- जिगर
- तोचि येक रामदास
- तोल
- दुभंग
- दुर्दम्य
- देवांगना : वैशालीची नगरवधू आम्रपालीची कथा
- नरकेसरी
- नरवाहनदत्त.
- नाद पैंजणाचा
- नायिका
- नीलप्रभा : रहस्य, रोमांच आणि साहसाने भरलेली एक वेगळ्या जगाची सफर घडवणारी एक अद्भुतरम्य कादंबरी
- नैषधी
- पथिक
- पब्लिक
- पुण्यश्लोक अहिल्याबाई
- प्रारब्ध
- प्रीत गोजिरी
- प्रेमबावरी
- बखर एका नायिकेची
- भारतीय इतिहासातील पडद्याआड गेलेले वीरपुरुष (घोघा बाप्पा, पुष्यमित्र शुंग, पौरस, बख्तार खान, विक्रमादित्य, हरिहर बुक्क)
- भूतनाथ - ७ भाग
- माग
- मुलाखत
- यशोधरा
- याज्ञवल्क्य
- रणमर्दिनी
- राग अनुराग (कादंबरी)
- राणा शेगावीचा
- लंकेश (एकांकिका)
- लंकेश : महापराक्रमी रावणाच्या जीवनावर आधारित कादंबरी
- वासवदत्ता
- विजयनगर
- विलक्षण रहस्य
- महर्षी व्यास
- शककर्ता
- शंकारी
- शापित यक्षिणी
- शिल्पचेटूक
- शुचिता
- सडेफटिंग
- श्री साईबाबा
- सापळा (कादंबरी)
- सेनापती
- सैतान
- सोमनाथ
- स्वप्नात रंगलेली
- सम्राट श्रीहर्ष
- हॅवॉक
- हिरेहडित मासा
- क्षण प्रेमाचा (कथासंग्रह)