प्रभाकर ऊर्ध्वरेषे

(प्रभाकर वामन उर्ध्वरेषे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रभाकर ऊर्ध्वरेषे (९ जानेवारी १८१९: मृत्यू : ) हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते.

प्रभाकर ऊर्ध्वरेषे
जन्म ९ जानेवारी १८१९


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४०च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या 'युगवाणी' त्रैमासिकाचे मधुकर आष्टीकर यांच्यानंतरचे संपादक होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, पूरण चंद जोशीभालचंद्र रणदिवे ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.[१]

प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • आई (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - मॅक्झिम गाॅर्की)
  • बियॉन्ड द लास्ट ब्लू माऊंटन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रूसी लाला)
  • शृंखलाबद्ध प्राॅमिथ्यूस (ग्रीक नाट्यकृतीचे भाषांतर)
  • सफलतेमधील आनंद - जे.आर.डी. टाटा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रूसी लाला)
  • हरवलेले दिवस (आत्मचरित्र)

इतरसंपादन करा

सहा ग्रीक नाट्यकृतीचे अनुवाद : लेखक आणि (नाट्यकृती)संपादन करा

प्रभाकर ऊर्ध्वरेषे (शृंखलाबद्ध प्राॅमिथ्यूस), माधुरी भिडे (ॲगमेमनॉन, कोईफोरी, युमेनिडीज्‌) व आ.ना. पेडणेकर (थीब्सवर सातांची चढाई, शरणार्थी) यांनी केले असून, त्यांचा संच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.

पुरस्कारसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ D., G. P. (1990). "Oh, These Communists!". Economic and Political Weekly. 25 (15): 757–758.