केशव तानाजी मेश्राम (इ.स. १९३७ - २००७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककारसमीक्षक होते.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
धूळ वावटळ कथा संग्रह स्वरुप प्रकाशन
ओलाव्यातले ठसे लेख संग्रह स्वरुप प्रकाशन
विद्रोही कविता कॉंटिनेंटल प्रकाशन
कृतकपुत्र डिंपल प्रकाशन
छायाबन कॉंटिनेंटल प्रकाशन
पोखरण कादंबरी
हकिकत कादंबरी
जटायू कादंबरी
धर्मांतराचे अर्धशतक लोकवाङमय गृह
अक्षर मर्म डिंपल प्रकाशन
साहित्य - संस्कृती मंथन स्वरुप प्रकाशन
ज्वालाकल्लोळ डिंपल प्रकाशन
चरित कवितासंग्रह
उत्खनन कवितासंग्रह
अकस्मात कवितासंग्रह
जुगलबंदी कवितासंग्रह

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.