निरंजन उजगरे
निरंजन उजगरे (ऑक्टोबर ६, इ.स. १९४९ - डिसेंबर १२, इ.स. २००४) हे मराठी कवी, लेखक व अनुवादक होते.
निरंजन उजगरे |
---|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जीवन
संपादनउजगरे व्यवसायाने यामिक अभियंता होते. त्यांना इंग्लिश, रशियन, तेलुगू, सिंधी, हिंदी, मराठी इत्यादी भाषा अवगत होत्या.[१]
प्रकाशित साहित्य
संपादन- काव्यपर्व
- जायंटव्हील
- परिच्छेद
- महाराष्ट्राबाहेरील मराठी
- फाळणीच्या कविता
- हिरोशीमाच्या कविता
- नवे घर (इ.स. १९७७)
- दिनार
- परिच्छेद
- प्रहर (इ.स. १९९१)
- दिपवा (इ.स. १९९५)
- तत्कालीन
- कवितांच्या गावा जावे[२] (३१ जुलै, इ.स. २००१)
पुरस्कार
संपादन- सोव्हिएट लॅंडचा नेहरू पुरस्कार
- कविवर्य ना.वा. टिळक पुरस्कार
गौरव
संपादन- इ.स. १९९६: मालवण येथील १६व्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
- इ.स. १९९९: डोंबिवली येथील ३२व्या काव्य रसिक मंडळाचे अध्यक्ष
संदर्भ
संपादन- ^ "अल्प-परिचय[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
- ^ कवितांच्या गावा जावे हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.