इ.स. २०१३ मधील मराठी चित्रपटांची यादी


२०१३ ह्या मराठी चित्रपटांच्या शतक महोत्सवी वर्षात सुमारे १२५ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. ह्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दुनियादारी ह्या चित्रपटांनी सुमारे २७ कोटीचा व्यवसाय करून नवा विक्रम स्थापित केला. मराठीतला पहिला ३-डी चित्रपट झपाटलेला २ ह्याच वर्षी प्रदर्शित झाला.

येथे २०१३ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची सूची आहे.

जानेवारी - मार्च

संपादन
प्रदर्शित क्रमांक नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार
जा
ने
वा
री
बालक-पालक रवी जाधव प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, किशोर कदम नाट्यपट
गड्या आपला गाव बरा धरमानंद वेरणेकर मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, मोहन आगाशे, सविता मालपेकर, शिल्पा अनासपुरे नाट्यपट
११ अजिंक्य तेजस देवस्कर संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर नाट्यपट
कुठं बोलू नका अशोक कार्लेकर, राजन प्रभू प्रसाद ओक, लता अंधारे, अंजली खंटवाल, दिपक शिर्के, विजय गोखले, किशोर नांदलस्कर, सुहासिनी देशपांडे, राजन प्रभू, किरण रोंगे, संतोश सातव, मेघा पाठक, अनिल नगरकर प्रेमकथा
१८ भुताची शाळा रमेश नामदेव शिर्के अतुल तोडणकर, भूषण कडू, प्रशांत निगडे नाट्यपट
एक आस अंतरीची दर्शन लोलिएनकर सुनिल पेडणेकर, सोनम मोराजकर, उदय सालकर नाट्यपट
होऊ दे जरासा उशीर वसीम मनेर अदिती शारंगधर, सदाशिव अमरापूरकर, ऐश्वर्या नारकर, शर्वरी जमेनीस, चिन्मय मांडलेकर नाट्यपट
पुणे ५२ निखिल महाजन गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर थरारपट
२५
फे
ब्रु
वा
री
प्रेमाची गोष्ट सतीश राजवाडे अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, रोहिणी हट्टंगडी, सुलेखा तळवळकर, मीरा वेलणकर, सतीश राजवाडे, अजय पूरकर प्रेमकथा
अशाच एका बेटावर संजय हिंगे संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, मधुरा वेलणकर, सई ताम्हणकर, संजय मोने, यतीन कार्येकर, मंगेश देसाई, शरद पोंक्षे, कमलेश सावंत, पूनम जाधव रहस्यकथा
१४ जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा अवधूत गुप्ते अभिजित खांडकेकर, प्रार्थना बेहरे, विक्रम गोखले, पुनीत इसार, प्रियदर्शन जाधव, जान्हवी प्रभू - अरोरा, अवधूत गुप्ते नाट्यपट
१५ सासूबाई गेल्या चोरीला ज्ञानेश्वर आंगणे विशाखा सुभेदार, कुलदीप पवार, अरुण कदम, गिरीश परदेशी, अमीत भानुशाली, अश्लेशा पाटील, तेजस्वी पाटील विनोदी
२२
मा
र्च
धतिंग धिंगाणा मंदार देवस्थळी अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अदिती शारंगधर, निलम शिर्के, अतुल परचुरे, श्वेता शिंदे, आनंद अभ्यंकर, दिगंबर नाईक, अरुण नलावडे, वंदना गुप्ते, उदय सबनीस, स्मिता तळवळकर, सविता मालपेकर विनोदी
१५ आकांत मानसिंग पवार मिलींद शिंदे, अदिती शारंगधर, अन्वय बेंद्रे, दीपा चाफेकर, राजित गोविलकर, संतोष भोसले, गजनन भिसे, अरुण खंडागळे, दिलीप राज प्रेमकथा
तुह्या धर्म कोणचा? सतीष मानवर उपेंद्र लिमये, विभावरी देशपांडे, सुहास पळशीकर, रमेश मेढकर, किशोर कदम नाट्यपट
२२
२९ आजचा दिवस माझा चंद्रकांत कुलकर्णी सचिन खेडेकर, अश्विनी भावे, महेश मांजरेकर, हृषीकेश जोशी, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे नाट्यपट
नवरा माझा भवरा कमलाकर गुजळ नीलेश साबळे, तमन्ना नायर, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, किशोरी अंबिये, कीर्ती चौधरी, दीपा चाफेकर, सतीश तारे, विजू खोटे, मृण्मयी देशपांडे, गिरीजा ओक, अदिती शारंगधर विनोदी

एप्रिल – जून

संपादन
प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमूख कलाकार Genre

प्रि
दणक्यावर दणका कांचन नायक मकरंद अनासपुरे, सुवर्णा काळे, विजय पाटकर, अश्विनी एकबोटे, प्रवीण तराडे, प्रकाश धोत्रे, मुक्ता पटवर्धन विनोदी
संशयकल्लोळ (चित्रपट) विशाल इनामदार अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, गौरी निगुडकर, मृण्मयी देशपांडे, संजय खापरे, ओंकार गोवर्धन, क्षिती जोग, रिमा लागू, विजय पटवर्धन, सुलेखा तळवळकर विनोदी
१२ परीस नाट्यपट
१९ चिटू २ श्रीरंग गोडबोले बालपट / थरारपट
कुरुक्षेत्र मिलिंद लेले महेश मांजरेकर, शरद पोंक्षे, श्वेता साळवे नाट्यपट
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं मृणाल कुलकर्णी सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, सुनील बर्वे, सुहास जोशी, मोहन आगाशे, स्मिता तळवळकर, नेहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर प्रेमकथा
टूरिंग टॅाकीज गजेंद्र अहिरे सुबोध भावे, तृप्ती भोईर, किशोर कदम, सुहास पळशीकर, मिलिंद शिंदे, वैभव मांगले, नेहा पेडसे, चिन्मय संत नाट्यपट
येडा किशोर बेलकर अशुतोश राणा, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, रीमा लागू, अनिकेत विश्वासराव, प्रज्ञा शास्त्री थरारपट
२२ खेळ तमाशा आशीष पुजारी तेजा देवकर, संजय खापरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, रोहित चव्हाण, संजय मोहिते, प्रशांत तपस्वी, वर्षा घाटपांडे, मिलिंद ओक, सुरेश विश्वकर्मा, चिंन्‍मय कुलकर्णी, प्रफुल्ल कांबळे नाट्यपट
२६ चेहरा - द अन्-नोन मास्क थरारपट
वी आर ऑन - होऊन जाऊ दे अमोल पालेकर, संध्या गोखले अशोक सराफ, निवेदिता जोशी, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, सतीश आळेकर, अजीत केळकर, सतीश पुळेकर, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, रमेश भाटकर, श्रीराम पेंडसे, गौतम जोगळेकर, संदीप पाठक नाट्यपट
लेक लाडकी यशवंत भालकर प्रतिक्षा लोणकर, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, उमेश कामत, प्रियांका यादव, स्वप्नील राजशेखर, सुप्रिया कर्णीक, आशालता वाबगावकर, सुहासिनी देशपांडे कौटुंबिक
मे तेंडल्या निघाला ऑस्करला शशीकांत डोईफोडे विनोद रेवाळे, दिशा परदेशी, श्रद्धा सांगावकर, देवेंद्र घावरे, सरोज राव, सुयश गजानंद, सचिन बिडवाई, राजेश चौधरी, निलेश कोंडे, प्रशंत सतरडेकर विनोदी
१० कसं काय मामा, बरं हाय का कौटुंबिक
कोकणस्थ - ताठ कणा हाच बाणा महेश मांजरेकर सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी, वैभव मांगले, सविता मालपेकर, प्रिया बापट नाट्यपट
१७ अशी होती संत सखू Epic
तानी संजीव कोलते केतकी माटेगावकर, अरुण नलावडे, वत्सला पोलकमवार-आंबोणे, विलास उजवणे, देवेंद्र डोडके, मदन गडकरी कौटुंबिक
तिफण-एक किंचाळी कैलाश माळी अनिकेत केळकर, विलास उजवणे, प्राजक्ता, शिवाजी शिंदे नाट्यपट
२४ एकुलती एक सचिन पिळगावकर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, श्रिया पिळगावकर, सिद्धार्थ मेनन, अशोक सराफ, किशोरी शहाणे, निर्मिती सावंत कौटुंबिक
कलाकार साकार राऊत भूषण प्रधन, अमृता देश्मुख नाट्यपट
३१ खो खो केदार शिंदे भरत जाधव, विजय चव्हाण, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, उदय टिकेकर विनोदी
पॉवर विजय राणे नागेश भोसले, स्मिता शेवाळे, विजय पाटकर, प्रतीक्षा जाधव, उदय टिकेकर, अनंत जोग, श्रेयस परांजपे, सीमा सिंग हाणामारी / नाट्यपट
जु
भुताचे हनिमून राज मोहिते भरत जाधव, रूचिता जाधव, प्रतीक्षा जाधव, मधू कांबीकर, संतोष मालेकर नाट्यपट
झपाटलेला २, (चित्रपट) महेश कोठारे आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर विनोदी / थरारपट
१४ अनुमती गजेंद्र अहिरे विक्रम गोखले, रीमा लागू, नीना कुलकर्णी, सुबोध भावे, आनंद अभ्यंकर, सई ताम्हणकर, किशोर कदम, अरुण नलावडे, रोहन मंकणी, नेहा पेंडसे कौटुंबिक
चांदी समीर नाईक रमेश देव, वैभव मांगले, दीपक शिर्के विनोदी
छबू पळाली सासरला अनिल सुर्वे अशोक शिंदे, मैथिली जावकर, प्रसाद ओक, विजय पाटकर, अतुल परचुरे, विजय चव्हाण, विजू खोटे, दीपक शिर्के, शंतनू मोघे, शशांक उधरपूरकर प्रेमकथा
योद्धा प्रसाद इनामदार सौरभ गोखले, शर्मिष्ठा राऊत, नागेश भोसले, प्रिया बेर्डे, देवेंद्र भगत, शिवांगी वाळवेकर, अन्वय बेंद्रे, सुनिल गोडबोले, पूर्वा बर्वे, अथर्व काणे हाणामारी / नाट्यपट
२१ प्रेमसूत्र तेजस देओसकर संदीप कुलकर्णी, पल्लवी सुभाष, लोकेश गुप्ते, श्रुती मराठे, शुभा खोटे, शिशीर शर्मा, इला भट, मीनाक्षी मार्टिन्स, प्रसाद पंडित प्रेमकथा
२८ माझी शाळा शंतनू अनंत अरुण नलावडे, अलका कुबल, आकाश वाघमोडे, जयंत सावरकर, देवेंद्र डोडके, दीपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचीत यादव, पौर्णिमा वावहाल नाट्यपट

जुलै – सप्टेंबर

संपादन
प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार Genre
जु
लै
१९ दुनियादारी संजय जाधव स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, ऊर्मिला कानिटकर, सई ताम्हणकर, संदीप कुलकर्णी, वर्षा उसगावकर, जितेंद्र जोशी, सुधांत शेलार, ऋचा परियल्ली, उदय टिकेकर, उदय सबनीस नाट्यपट
२६ श्रीमंत दामोदरपंत केदार शिंदे भरत जाधव, विजय चव्हाण, अलका कुबल नाट्यपट
टाईम प्लीज समीर विध्वंस उमेष कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर नाट्यपट
७२ मैल - एक प्रवास राजीव पाटील नाट्यपट


स्ट
१६
२३ पोपट सतीश राजवाडे अतुल कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन
३०

प्टें

१३
२० इन्व्हेस्टमेंट रत्‍नाकर मतकरी तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संजय मोने, संदीप पाठक, प्रहर्ष नाईक, भाग्यश्री पाने, सोहम कोलवणकर, मिलिंद पाठक
नारबाची वाडी आदित्य सरपोतदार दिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे, निखिल रत्‍नपारखी, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मनोज पटवर्धन
२७

ऑक्टोबर – डिसेंबर

संपादन
महिना प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार Genre

क्टो

लग्न पहावे करून अजय नाईक मुक्ता बर्वे, उमेष कामत, सिद्धार्थ चांदेकर, तेजश्री प्रधान
11 संहिता सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सारंग साठ्ये, अश्विनी गिरी, शरद भुतडिया, शेखर कुलकर्णी, नेहा महाजन नाट्यपट
18 वंशवेल राजीव पाटीलl अंकुश चौधरी, किशोर कदम, नम्रता गायकवाड, सुशांत शेलार, शंतनू गांगणे, मनीषा केळकरr, विद्या कारंजकरr, उषा नाईक नाट्यपट
२५ मुक्काम पोस्ट धानोरी सुदर्शन वराळे नियती घाटे, प्रकाश धोत्रे, प्रिया गामरे, योगेश शिंदे, स्वराज्य कदम थरारपट
प्रेमाचा झोलझाल मनोज कोटियान सिद्धार्थ जाधव, नवीन प्रभाकर, स्मिता गोंडकर, तेजस्वी पाटील, विजय पाटकर, प्रिया बेर्डे प्रेमकथा
नो
व्हें

मंडळी तुमच्यासाठी काय पण अनिल सुर्वे भरत जाधव, अदिती शारंगधर, प्रसाद ओक, शेखर फडके, रवींद्र बेर्डे, अशोक शिंदे विनोदी
लाल चुडा नरेंद्र शिंदे मोहन जोशी, डॉ. विलास उजवणे, अदिती शारंगधर प्रेमकथा
१५ तेंडुलकर आऊट स्वप्नील जयकर सई ताम्हणकर, सयाजी शिंदे, संतोष जुवेकर नाट्यपट
२२ मंगलाष्टक वन्स मोअर समीर जोशी मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, कादंबरी कदम प्रेमकथा
२९
डि
सें

पितृऋण नितीश भारद्वाज तनुजा, सचिन खेडेकर, सुहास जोशी, सुधा मूर्ती रहस्यकथा, नाट्यपट
१३
२०
२७