आजचा दिवस माझा

२०१३ मराठी चित्रपट


आजचा दिवस माझा हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. राजकारणावर आधारित असलेल्या आजचा दिवस माझामध्ये सचिन खेडेकर, अश्विनी भावेमहेश मांजरेकर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

आजचा दिवस माझा
दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी
निर्मिती पुजा छाब्रिया
कथा अजित दळवी, प्रशांत दळवी
प्रमुख कलाकार सचिन खेडेकर
अश्विनी भावे
महेश मांजरेकर
हृषीकेश जोशी
पुष्कर श्रोत्री
संगीत अशोक पत्की
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २९ मार्च २०१३
वितरक एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रा.लि.

आजचा दिवस माझाला २०१३ सालचा सर्वोत्तम मराठी चित्रपट हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवेसंपादन करा