प्रशांत दळवी हे एक मराठी नाटककार व चित्रपट-कथालेखक आहेत. पाश्चात्त्य नाटककारांकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी मराठीत असंगत नाट्येही लिहिली आहेत.

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर या प्रशांत दळवी यांच्या पत्‍नी आहेत. त्यांना रुंजी नावाची एक कन्या आहे.

प्रशांत दळवी यांनी लिहिलेली नाटकेसंपादन करा

प्रशांत दळवी यांची कथा किंवा पटकथा असलेले चित्रपटसंपादन करा

प्रशांत दळवी यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा