उदय सबनीस हे एक मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी अभिनेते असून त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक पाश्चात्य चित्रपटांच्या डबिंग मध्ये आपला आवाज दिला आहे.[१]

उदय सबनीस
जन्म ठाणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अवघाचि संसार, माझे पती सौभाग्यवती, घाडगे अँड सून नवे लक्ष्य

मालिका संपादन

  1. आभाळमाया
  2. अवघाचि संसार
  3. माझे पती सौभाग्यवती
  4. घाडगे अँड सून
  5. नवे लक्ष्य

संदर्भ संपादन

  1. ^ "Archived copy". Archived from the original on 5 October 2015. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)

बाह्य दुवे संपादन

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उदय सबनीस चे पान (इंग्लिश मजकूर)