सागरिका घाटगे (८ जानेवारी, इ.स. १९८२ - हयात) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी व मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे.

सागरिका घाटगे
सागरिका घाटगे
जन्म सागरिका घाटगे
८ जानेवारी, १९८२ (1982-01-08) (वय: ४२)
कोल्हापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ इ.स. २००६ - चालू
भाषा मराठी,हिंदी,इंग्रजी
प्रमुख चित्रपट चक दे! इंडिया,
प्रेमाची गोष्ट
वडील विजयसिंग घाटगे
पती

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजयेंद्र घाटगे सगरिकाचे काका आहेत परंतु काहीवेळेस नामसाधर्म्यामुळे त्यांना चुकीने सगरिकाचे वडील समजले जाते.[१]

चित्रपट कारकीर्द

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "Mistaken identity for Sagarika Ghatge". The Times of India. 27 April 2017. 2 June 2018 रोजी पाहिले.