उत्तरा बावकर

मराठी चित्रपट अभिनेत्री

उत्तरा बावकर (१९४४ - १२ एप्रिल, २०२३) या मराठी आणि हिंदी भाषा नाटके, चित्रपट व दूरदर्शन मालिकांतून काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. बावकर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची माजी विद्यार्थिनी होत्याय.

उत्तरा बावकर
[[File:
Director, Unni Vijayan Producer Prince Thampi at the presentation of film " Lesson in Forgetting", at the 43rd International Film Festival of India (IFFI-2012), in Panaji, Goa on November 25, 2012.jpg
|250 px|alt=]]
उत्तरा बावकर
जन्म १९४४
मृत्यू १२ एप्रिल, २०२३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९६८-२०१५
भाषा मराठी
प्रमुख नाटके मेना गुर्जरी (गुजराती), तुघलक,
प्रमुख चित्रपट सरदारी बेगम, तक्षक
प्रमुख टीव्ही कार्यक्रम यात्रा, तमस, उडान
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८४), राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री