ऑलिंपिक
मुख्यालय: लौसन, स्वीज़लेंड
(ऑलिपिंक स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.
ऑलिंपिक खेळांचे यजमान देशसंपादन करा
१ आधी शिकागोला दिली गेलेली ही स्पर्धा सेंट लुईसला हलवण्यात आली.
२ काही खेळ स्टॉकहोममध्ये भरवले गेले.
३ काही खेळ हॉंग कॉंगमध्ये भरवले गेले.
संदर्भसंपादन करा
- ^ "ऑलिंपिक खेळ" (registration required). 2009-04-02 रोजी पाहिले.
बाह्य दुवेसंपादन करा
- ऑलिंपिक अधिकृत संकेतस्थळ [१]