साव्वा

फ्रान्सचा विभाग

साव्वा (फ्रेंच: Savoie; इंग्लिश लेखनभेदः सॅव्हॉय) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग आल्प्स पर्वतरांगेत इटलीच्या सीमेजवळ वसला आहे.

साव्वा
Savoie
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

साव्वाचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
साव्वाचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय चांबेरी
क्षेत्रफळ ६,०२८ चौ. किमी (२,३२७ चौ. मैल)
लोकसंख्या ४,०५,५३५
घनता ६७.३ /चौ. किमी (१७४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-73


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


  रोन-आल्प प्रदेशातील विभाग
एं  · आर्देश  · द्रोम  · इझेर  · लावार  · रोन  · साव्वा  · ओत-साव्वा