मुख्य मेनू उघडा

इझेर (फ्रेंच: Isère) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे.

इझेर
Isère
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Isère.svg
चिन्ह

इझेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
इझेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय ग्रेनोबल
क्षेत्रफळ ७,४३१ चौ. किमी (२,८६९ चौ. मैल)
लोकसंख्या ११,७८,७१४
घनता १५८.६ /चौ. किमी (४११ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-38


बाह्य दुवेसंपादन करा