लावार

फ्रान्सचा विभाग

लावार (फ्रेंच: Loire) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या लाऊआर नदीवरून देण्यात आले आहे.

लावार
Loire
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Loire.svg
चिन्ह

लावारचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लावारचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय सेंत-एत्येन
क्षेत्रफळ ४,७८१ चौ. किमी (१,८४६ चौ. मैल)
लोकसंख्या ७,४०,६६८
घनता १५५ /चौ. किमी (४०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-42


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


  रोन-आल्प प्रदेशातील विभाग
एं  · आर्देश  · द्रोम  · इझेर  · लावार  · रोन  · साव्वा  · हाउत-साव्वा