रोन (फ्रेंच: Rhône) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर ल्यों ह्याच विभागात स्थित आहे. ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या रोन नदीवरून देण्यात आले आहे.

रोन
Rhône
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

रोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
रोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
मुख्यालय ल्यों
क्षेत्रफळ ३,२४९ चौ. किमी (१,२५४ चौ. मैल)
लोकसंख्या १६,७७,०३७
घनता ५१६.२ /चौ. किमी (१,३३७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-69


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


  रोन-आल्प प्रदेशातील विभाग
एं  · आर्देश  · द्रोम  · इझेर  · लावार  · रोन  · साव्वा  · हाउत-साव्वा