ऱ्होन नदी

(रोन नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

ऱ्होन (फ्रेंच: Rhône, जर्मन: Rhone) ही युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ऱ्होन स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिम व दक्षिण दिशेला ८१३ किमी अंतर वाहून फ्रान्सच्या दक्षिण भागात बालेआरिक समुद्राला मिळते.

ऱ्होन
Rhône
ऱ्होन नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम ऱ्होन शिखर, आल्प्स
मुख भूमध्य समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश स्वित्झर्लंड, फ्रान्स
लांबी ८१३ किमी (५०५ मैल)
सरासरी प्रवाह १,७१० घन मी/से (६०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ९८,०००

जिनीव्हा, ल्यों, व्हालेंसआव्हियों ही ऱ्होनच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: