व्हँकूव्हर

(व्हॅंकूव्हर या पानावरून पुनर्निर्देशित)


व्हँकूव्हर कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील प्रमुख शहर आहे.

व्हँकूव्हर
Vancouver
कॅनडामधील शहर

Vancouver ib.jpg

Flag of Vancouver, Canada.svg
ध्वज
व्हँकूव्हर is located in ब्रिटिश कोलंबिया
व्हँकूव्हर
व्हँकूव्हर
व्हँकूव्हरचे ब्रिटिश कोलंबियामधील स्थान

गुणक: 49°15′N 123°6′W / 49.250°N 123.100°W / 49.250; -123.100

देश कॅनडा ध्वज कॅनडा
राज्य ब्रिटिश कोलंबिया
स्थापना वर्ष इ.स. १८८६
क्षेत्रफळ ११४.७ चौ. किमी (४४.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,७८,०४१
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://vancouver.ca/

इ.स. २००७ च्या अंदाजानुसार शहराची लोकसंख्या ६,११,८६९ तर उपनगरांसह वस्ती २२,४९,७२५ आहे. लोकसंख्येनुसार व्हॅनकुवर कॅनडातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

या शहराला व्हॅन सिटी असेही संबोधले जाते.