सिंगापूर एरलाइन्स

(सिंगापूर एअरलाईन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

सिंगापूर एरलाइन्स (Singapore Airlines) ही आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या खंडांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या सिंगापूर एरलाइन्सद्वारे ३५ देशांमधील ६२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

सिंगापूर एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
SQ
आय.सी.ए.ओ.
SIA
कॉलसाईन
SINGAPORE
स्थापना १ मे १९४७
हब सिंगापूर चांगी विमानतळ (सिंगापूर)
फ्रिक्वेंट फ्लायर क्रिसफ्लायर
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या
विमान संख्या १०८
ब्रीदवाक्य 'A Great Way to Fly' (इंग्लिश)
'Cara Hebat untuk Terbang' (मलाय)
'பறக்க ஒரு சிறந்த வழி' (तामिळ)
मुख्यालय सिंगापूर
प्रमुख व्यक्ती गोह चून फाँग
संकेतस्थळ singaporeair.com
सिडनी विमानतळावर थांबलेले सिंगापूर एरलाइन्सचे एअरबस ए३८० विमान

एअरबसचे एअरबस ए३८० हे सुपरजंबोजेट विमान वापरात आणणारी सिंगापूर एरलाइन्स ही जगातील पहिली कंपनी होती. प्रवासी वाहतूकीमध्ये सध्या दहाव्या क्रमांकावर असलेली सिंगापूर एरलाइन्स जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यांपैकी एक मानली जाते. १४ अब्ज अमेरिकन डॉलर इतके बाजार मूल्य असलेली सिंगापूर एरलाइन्स २०१० साली जगातील दुसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी होती.

उपकंपन्या

संपादन

व्हिस्टारा

संपादन
मुख्य लेख: व्हिस्टारा

भारत सरकारने नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये परकीय थेट गुंतवणूकीस परवानगी दिल्यानंतर २०१३ सिंगापूर एरलाइन्सचा ४९% व टाटा उद्योगसमूहाचा ५१% वाटा असलेली व्हिस्टारा नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रमुख हब असलेल्या व्हिस्टाराच्या विमानसेवेस ३ जानेवारी २०१५ रोजी प्रारंभ झाला.

३१ डिसेंबर २०१४ अखेरीस सिंगापूर एरलाइन्सच्या ताफ्यामध्ये खालील विमाने आहेत:[]

विमान वापरात ऑर्डर तरतूद प्रवासी
R F C Y एकून
एअरबस ए३३०-३०० 29 5 1 30 255 285
एअरबस ए३५०-९०० 70[] 20
ठरायचे आहे
एअरबस ए३८०-८०० 19 5 1 12 60 399 471
86 311 409
बोइंग ७७७-२०० 10 38 228 266
3 30 293 323
बोइंग ७७७-२००ईआर 13 30 255 285
26 245 271[]
बोइंग ७७७-३०० 7 8 50 226 284
बोइंग ७७७-३००ईआर 23 4 1 8 42 228 278
बोइंग ७८७ 30
ठरायचे आहे
एकूण 108 114 23

गंतव्यस्थाने

संपादन
 
Boeing 777-300ER departs London Heathrow Airport (2014)
 
Boeing 777-300ER (9V-SWA), the first of the −300ER variant to be delivered on 23 November 2006, taking off from Zürich Airport. The next generation of cabin products for First, Business, and Economy class, will enter service onboard all Boeing 777-300ERs.
 
An Airbus A380-800 at Zurich Airport in 2010.

सिंगापूर एरलाइन्स सध्या जगातील ३५ देशांमधील ६२ विमानतळांवर विमानसेवा पुरवते.

हब
भविष्यामधील सेवा
सेवा बंद
मोसमी
शहर देश IATA ICAO विमानतळ संदर्भ
अबु धाबी संयुक्त अरब अमिराती AUH OMAA अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ []
ॲडलेड ऑस्ट्रेलिया ADL YPAD ॲडलेड विमानतळ
अहमदाबाद भारत AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
अमृतसर भारत ATQ VIAR श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ []
ॲम्स्टरडॅम नेदरलँड्स AMS EHAM अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
अथेन्स ग्रीस ATH LGAV अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ []
ऑकलंड न्यू झीलंड AKL NZAA ऑकलंड विमानतळ
बहरैन बहरैन BAA OBBI बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ [ संदर्भ हवा ]
बंदर स्री बगवान ब्रुनेई BWN WBSB ब्रुनेई आंतरराष्ट्रीय विमानतळ
बंगळूर भारत BLR VOBL केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
बँकॉक थायलंड BKK VTBS सुवर्णभूमी विमानतळ
बार्सिलोना स्पेन BCN LEBL बार्सिलोना–एल प्रात विमानतळ
बीजिंग चीन PEK ZBAA बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बर्लिन जर्मनी SXF EDDB बर्लिन-श्योनेफेल्ड विमानतळ
ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया BNE YBBN ब्रिस्बेन विमानतळ
बुसान दक्षिण कोरिया PUS RKPK गिम्हे आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रसेल्स बेल्जियम BRU EBBR ब्रसेल्स विमानतळ
केर्न्स ऑस्ट्रेलिया CNS YBCS केर्न्स विमानतळ []
कैरो इजिप्त CAI HECA कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ []
केपटाउन दक्षिण आफ्रिका CPT FACT केपटाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेबू फिलिपाईन्स CEB RPVM माक्तान-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळ
चेन्नई भारत MAA VOMM चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्राइस्टचर्च न्यू झीलंड CHC NZCH क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोलंबो श्रीलंका CMB VCBI बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोपनहेगन डेन्मार्क CPH EKCH कोपनहेगन विमानतळ
डार्विन ऑस्ट्रेलिया DRW YPDN डार्विन आंतरराष्ट्रीय विमानतळ []
दिल्ली भारत DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
देनपसार इंडोनेशिया DPS WADD ङुरा राय आंतरराष्ट्रीय विमानतळ
धाहरन सौदी अरेबिया DHA OEDR धाहरन आंतरराष्ट्रीय विमानतळ [१०]
ढाका बांगलादेश DAC VCBI शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
दुबई संयुक्त अरब अमिराती DXB OMDB दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
डर्बन दक्षिण आफ्रिका DUR FADN डर्बन आंतरराष्ट्रीय विमानतळ [११]
फ्रांकफुर्ट जर्मनी FRA EDDF फ्रांकफुर्ट विमानतळ
फुकुओका जपान FUK RJFF फुकुओका विमानतळ
क्वांगचौ चीन CAN ZGGG क्वांगचौ बैयुन आंतरराष्ट्रीय विमानतळ
हांगचौ चीन HGH ZSHC हांगचौ षाओशान आंतरराष्ट्रीय विमानतळ []
हनोई व्हियेतनाम HAN VVNB नोइ बाइ आंतरराष्ट्रीय विमानतळ
हिरोशिमा जपान HIJ RJOA हिरोशिमा विमानतळ [११]
होबार्ट ऑस्ट्रेलिया HBA YMHB होबार्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ
हो चि मिन्ह सिटी व्हियेतनाम SGN VVTS तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ
हाँग काँग Hong Kong HKG VHHH हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
होनोलुलू अमेरिका HNL PHNL होनोलुलू आंतरराष्ट्रीय विमानतळ [ संदर्भ हवा ]
ह्युस्टन अमेरिका IAH KIAH जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ
हैदराबाद भारत HYD VOHS राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
इस्तंबूल तुर्कस्तान IST LTBA इस्तंबूल अतातुर्क विमानतळ
जाकार्ता इंडोनेशिया CGK WIII सोकर्णो-हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ
जेद्दाह सौदी अरेबिया JED OEJN किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका JNB FAJS ओ.आर. टँबो आंतरराष्ट्रीय विमानतळ
काओसियुंग तैवान KHH RCKH काओसियुंग आंतरराष्ट्रीय विमानतळ [११]
कराची पाकिस्तान KHI OPKC जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
काठमांडू नेपाळ KTM VNKT त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ [११]
कोलकाता भारत CCU VECC नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोटा किनाबालू मलेशिया BKI WBKK कोटा किनाबालू आंतरराष्ट्रीय विमानतळ [१३]
क्वालालंपूर मलेशिया KUL WMKK क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुचिंग मलेशिया KCH WBGG कुचिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ [१३]
कुवेत शहर कुवेत KWI OKBK कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
लाहोर पाकिस्तान LHE OPLA अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
लास व्हेगास अमेरिका LAS KLAS मॅककॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ [११]
लंडन युनायटेड किंग्डम LHR EGLL लंडन-हीथ्रो
लॉस एंजेल्स अमेरिका LAX KLAX लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
मकाओ मकाओ MFM VMCC मकाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ [१३]
माद्रिद स्पेन MAD LEMD अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ [१४]
माले मालदीव MLE VRMM इब्राहिम नासिर आंतरराष्ट्रीय विमानतळ
माल्टा माल्टा MLA LMML माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ
मँचेस्टर युनायटेड किंग्डम MAN EGCC मँचेस्टर विमानतळ
मनिला फिलिपाईन्स MNL RPLL निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मॉरिशस मॉरिशस MRU FIMP सर शिवसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ [११]
मेदान इंडोनेशिया KNO WIMM क्वाला नामू आंतरराष्ट्रीय विमानतळ
मेलबर्न ऑस्ट्रेलिया MEL YMML मेलबर्न विमानतळ
मिलान इटली MXP LIMC माल्पेन्सा विमानतळ
मॉस्को रशिया DME UUDD दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबई भारत BOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
म्युनिक जर्मनी MUC EDDM म्युनिक विमानतळ
नागोया जपान NGO RJGG चुबू आंतरराष्ट्रीय विमानतळ
नांजिंग चीन NKG ZSNJ नांचिंग लुकोउ आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
न्यूअर्क अमेरिका EWR KEWR न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ [१५]
न्यू यॉर्क शहर अमेरिका JFK KJFK जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओकिनावा जपान OKA ROAH नाहा आंतरराष्ट्रीय विमानतळ [मोसमी सेवा]
ओसाका जपान KIX RJBB कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ
पॅरिस फ्रान्स CDG LFPG चार्ल्स दि गॉल विमानतळ
पेनांग मलेशिया PEN WMKP पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
पर्थ ऑस्ट्रेलिया PER YPPH पर्थ विमानतळ
रियाध सौदी अरेबिया RUH OERK किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ []
रोम इटली FCO LIRF लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
सॅन फ्रान्सिस्को अमेरिका SFO KSFO सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
साओ पाउलो ब्राझील GRU SBGR साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सप्पोरो जपान CTS RJCC चितोस विमानतळ [१६]
सेंडाई जपान SDJ RJSS सेंडाई विमानतळ []
सोल दक्षिण कोरिया ICN RKSI इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
शांघाय चीन PVG ZSPD शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
षेंचेन चीन SZX ZGSZ षेंचेन बाओ'आन आंतरराष्ट्रीय विमानतळ [१७]
सिंगापूर सिंगापूर SIN WSSS सिंगापूर चांगी विमानतळ
सुरबया इंडोनेशिया SUB WARR जुआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडनी ऑस्ट्रेलिया SYD YSSY सिडनी विमानतळ
तैपै तैवान TPE RCTP ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ
तेहरान इराण THR OIII तेहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ
टोक्यो जपान HND RJTT हानेडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
टोक्यो जपान NRT RJAA नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
टोराँटो कॅनडा YYZ CYYZ टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ [ संदर्भ हवा ]
व्हँकूव्हर कॅनडा YVR CYVR व्हँकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ [१२]
व्हियेना Austria VIE LOWW व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ []
यांगून बर्मा RGN VYYY यांगून आंतरराष्ट्रीय विमानतळ [१८]
झ्युरिक स्वित्झर्लंड ZRH LSZH झ्युरिक विमानतळ

अपघात व दुर्घटना

संपादन
  • ३१ ऑक्टोबर २००० रोजी सिंगापूरहून तैपैमार्गे लॉस एंजेल्सकडे निघालेले सिंगापूर एरलाइन्स फ्लाइट ००६ तैपै विमानतळाहून चुकीच्या धावपट्टीवरून उड्डाण करत असताना धावपट्टी दुरुस्त करण्यासाठी ठेवलेल्या यंत्रांवर धडकले. विमानातील १७९ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी ८३ लोक ह्या अपधातामध्ये मृत्यूमुखी पडले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "List of Aircraft on Singapore Register". CAAS.gov.sg. Civil Aviation Authority of Singapore. 31 December 2014. 2017-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 January 2015 रोजी पाहिले.
  2. ^ 19 June 2013. "Singapore Airlines increase order for Airbus' A350 XWB from 50 to 70 | Airbus News & Events [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Airbus.com. 2017-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-19 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ "Singapore Airlines 777-200ER Refitted Seat map" (PDF). Singaporeair.com. 2013-02-24 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2012-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Annual Report 08/09" (PDF). Singapore Airlines. 2012-04-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
  6. ^ http://www.straitstimes.com/breaking-news/singapore/story/sia-temporarily-resumes-flights-athens-greece-20130930
  7. ^ a b "Annual Report 00/01" (PDF). Singapore Airlines. 2013-02-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
  8. ^ a b "SIA to stop flights to Cairo and Riyadh in the Middle East". Straits Times. १६ मे २०१४ रोजी पाहिले.
  9. ^ a b c "Annual Report 98/99" (PDF). Singapore Airlines. 2014-05-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
  10. ^ "Annual Report 97/98" (PDF). Singapore Airlines. 2014-03-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
  11. ^ a b c d e f "Annual Report 02/03" (PDF). Singapore Airlines. 2015-09-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
  12. ^ a b c d e f "Annual Report 09/10" (PDF). Singapore Airlines. 2012-03-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
  13. ^ a b c "Annual Report 01/02 [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). Singapore Airlines. 2015-09-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  14. ^ "Annual Report 04/05" (PDF). Singapore Airlines. 2013-02-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
  15. ^ "SIA To Make Network Adjustments in Northern Summer Schedule". Singapore Airlines. 18 December 2012. 18 December 2012 रोजी पाहिले.
  16. ^ https://nz.finance.yahoo.com/news/singapore-airlines-operate-seasonal-services-234743688.html
  17. ^ "Annual Report 05/06 [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). Singapore Airlines. 2013-02-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  18. ^ "संग्रहित प्रत". 2013-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-09 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: