डार्विन, ऑस्ट्रेलिया


डार्विन ही ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटोरी प्रदेशाची राजधानी आहे. २००९ साली १,२४,८०० इतकी लोकसंख्या असणारे डार्विन हे तुरळक वस्तीच्या नॉर्दर्न टेरिटोरीमधील सर्वात मोठे शहर आहे.

डार्विन
Darwin
ऑस्ट्रेलियामधील शहर

City landscape of Darwin, Northern Territory.jpg

डार्विन is located in ऑस्ट्रेलिया
डार्विन
डार्विन
डार्विनचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 12°27′40″S 130°50′40″E / 12.46111°S 130.84444°E / -12.46111; 130.84444

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य नॉर्दर्न टेरिटोरी
स्थापना वर्ष इ.स. १८६९
क्षेत्रफळ ११२.०२ चौ. किमी (४३.२५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,२४,८००[१]
  - घनता ९२६ /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल)

संदर्भसंपादन करा

  1. ^ Australian Bureau of Statistics (30 March 2010). "Australian Demographic Statistics". 2010-03-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा