इ.स. २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

सन २०२२ मध्ये कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत.

२०२१ ← आधी नंतर ‌→ २०२३

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
शतक ५० षटके (पुरूष, १९ वर्षांखालील पुरूष, महिला), २० षटके (पुरूष आणि महिला) आणि कसोटी विश्वचषकात (पुरूष) झळकावलेले आहे
शतक तिरंगी मालिकेत झळकावलेले आहे.
शतक अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झळकावलेले आहे (उदा. आशिया चषक).

देशानुसार शतके

संपादन

पुरुष

संपादन

महिला

संपादन

१९ वर्षाखालील

संपादन

पुरुष

संपादन

कसोटी

संपादन
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१२२ डेव्हन कॉन्वे   न्यूझीलंड   बांगलादेश   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई १-५ जानेवारी २०२२ पराभूत []
१३७ उस्मान ख्वाजा   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ५-९ जानेवारी २०२२ अनिर्णित []
११३ जॉनी बेअरस्टो   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ५-९ जानेवारी २०२२ अनिर्णित []
१०१* उस्मान ख्वाजा   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ५-९ जानेवारी २०२२ अनिर्णित []
२५२* टॉम लॅथम   न्यूझीलंड   बांगलादेश   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ९-१३ जानेवारी २०२२ विजयी []
१०९ डेव्हन कॉन्वे   न्यूझीलंड   बांगलादेश   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ९-१३ जानेवारी २०२२ विजयी []
१०२ लिटन दास   बांगलादेश   न्यूझीलंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ९-१३ जानेवारी २०२२ पराभूत []
१००* ऋषभ पंत   भारत   दक्षिण आफ्रिका   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ११-१५ जानेवारी २०२२ पराभूत []
१०१ ट्रॅव्हिस हेड   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट १४-१८ जानेवारी २०२२ विजयी []
१० १०५ हेन्री निकोल्स   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च १७-२१ फेब्रुवारी २०२२ विजयी []
११ १०८ सारेल अर्वी   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च २५ फेब्रुवारी - १ मार्च २०२२ विजयी []
१२ १२०* कॉलिन दि ग्रँडहॉम   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च २५ फेब्रुवारी - १ मार्च २०२२ पराभूत []
१३ १३६* काईल व्हेरेइन   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च २५ फेब्रुवारी - १ मार्च २०२२ विजयी []
१४ १७५* रविंद्र जडेजा   भारत   श्रीलंका   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली ४-८ मार्च २०२२ विजयी []
१५ १८५ अझहर अली   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ४-८ मार्च २०२२ अनिर्णित []
१६ १५७ इमाम उल हक   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ४-८ मार्च २०२२ अनिर्णित []
१७ १३६* अब्दुल्ला शफिक   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ४-८ मार्च २०२२ अनिर्णित []
१८ १११* इमाम उल हक   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ४-८ मार्च २०२२ अनिर्णित []
१९ १४० जॉनी बेअरस्टो   इंग्लंड   वेस्ट इंडीज   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा ८-१२ मार्च २०२२ अनिर्णित [१०]
२० १२३ न्क्रुमा बॉनर   वेस्ट इंडीज   इंग्लंड   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा ८-१२ मार्च २०२२ अनिर्णित [१०]
२१ १२१ झॅक क्रॉली   इंग्लंड   वेस्ट इंडीज   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा ८-१२ मार्च २०२२ अनिर्णित [१०]
२२ १०९ ज्यो रूट   इंग्लंड   वेस्ट इंडीज   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा ८-१२ मार्च २०२२ अनिर्णित [१०]
२३ १६० उस्मान ख्वाजा   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान   नॅशनल स्टेडियम, कराची १२-१६ मार्च २०२२ अनिर्णित [११]
२४ १९६ बाबर आझम   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   नॅशनल स्टेडियम, कराची १२-१६ मार्च २०२२ अनिर्णित [११]
२५ १०४* मोहम्मद रिझवान   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   नॅशनल स्टेडियम, कराची १२-१६ मार्च २०२२ अनिर्णित [११]
२६ १०७ दिमुथ करुणारत्ने   श्रीलंका   भारत   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर १२-१६ मार्च २०२२ पराभूत [१२]
२७ १५३ ज्यो रूट   इंग्लंड   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १६-२० मार्च २०२२ अनिर्णित [१३]
२८ १२० बेन स्टोक्स   इंग्लंड   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १६-२० मार्च २०२२ अनिर्णित [१३]
२९ १६० क्रेग ब्रेथवेट   वेस्ट इंडीज   इंग्लंड   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १६-२० मार्च २०२२ अनिर्णित [१३]
३० १०२ जर्मेन ब्लॅकवूड   वेस्ट इंडीज   इंग्लंड   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १६-२० मार्च २०२२ अनिर्णित [१३]
३१ १०४* उस्मान ख्वाजा   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर २१-२५ मार्च २०२२ विजयी [१४]
३२ १००* जोशुआ डि सिल्वा   वेस्ट इंडीज   इंग्लंड   राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा २४-२८ मार्च २०२२ विजयी [१५]
३३ १३७ महमुदुल हसन जॉय   बांगलादेश   दक्षिण आफ्रिका   किंग्जमीड, डर्बन ३१ मार्च - ४ एप्रिल २०२२ पराभूत [१६]
३४ १९९ अँजेलो मॅथ्यूस   श्रीलंका   बांगलादेश   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव १५-१९ मे २०२२ अनिर्णित [१७]
३५ १३३ तमिम इक्बाल   बांगलादेश   श्रीलंका   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव १५-१९ मे २०२२ अनिर्णित [१७]
३६ १०५ मुशफिकुर रहिम   बांगलादेश   श्रीलंका   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव १५-१९ मे २०२२ अनिर्णित [१७]
३७ १७५* मुशफिकुर रहिम   बांगलादेश   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २३-२७ मे २०२२ पराभूत [१८]
३८ १४१ लिटन दास   बांगलादेश   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २३-२७ मे २०२२ पराभूत [१८]
३९ १४५* अँजेलो मॅथ्यूस   श्रीलंका   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २३-२७ मे २०२२ विजयी [१८]
४० १२४ दिनेश चंदिमल   श्रीलंका   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २३-२७ मे २०२२ विजयी [१८]
४१ १०८ डॅरियेल मिचेल   न्यूझीलंड   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन २-६ जून २०२२ पराभूत [१९]
४२ ११५* ज्यो रूट   इंग्लंड   न्यूझीलंड   लॉर्ड्स, लंडन २-६ जून २०२२ विजयी [१९]
४३ १९० डॅरियेल मिचेल   न्यूझीलंड   इंग्लंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम १०-१४ जून २०२२ पराभूत [२०]
४४ १०६ टॉम ब्लंडेल   न्यूझीलंड   इंग्लंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम १०-१४ जून २०२२ पराभूत [२०]
४५ १७६ ज्यो रूट   इंग्लंड   न्यूझीलंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम १०-१४ जून २०२२ विजयी [२०]
४६ १४५ ओलिए पोप   इंग्लंड   न्यूझीलंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम १०-१४ जून २०२२ विजयी [२०]
४७ १३६ जॉनी बेअरस्टो   इंग्लंड   न्यूझीलंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम १०-१४ जून २०२२ विजयी [२०]
४८ १०९ डॅरियेल मिचेल   न्यूझीलंड   इंग्लंड   हेडिंग्ले, लीड्स २३-२७ जून २०२२ पराभूत [२१]
४९ १६२ जॉनी बेअरस्टो   इंग्लंड   न्यूझीलंड   हेडिंग्ले, लीड्स २३-२७ जून २०२२ विजयी [२१]
५० १४६ काईल मेयर्स   वेस्ट इंडीज   बांगलादेश   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट २४-२८ जून २०२२ विजयी [२२]
५१ १४६ ऋषभ पंत   भारत   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम १-५ जुलै २०२२ पराभूत [२३]
५२ १०४ रविंद्र जडेजा   भारत   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम १-५ जुलै २०२२ पराभूत [२३]
५३ १०६ जॉनी बेअरस्टो   इंग्लंड   भारत   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम १-५ जुलै २०२२ विजयी [२३]
५४ १४२* ज्यो रूट   इंग्लंड   भारत   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम १-५ जुलै २०२२ विजयी [२३]
५५ ११४* जॉनी बेअरस्टो   इंग्लंड   भारत   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम १-५ जुलै २०२२ विजयी [२३]
५६ १४५* स्टीव्ह स्मिथ   ऑस्ट्रेलिया   श्रीलंका   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली ८-१२ जुलै २०२२ पराभूत [२४]
५७ १०४ मार्नस लेबसचग्ने   ऑस्ट्रेलिया   श्रीलंका   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली ८-१२ जुलै २०२२ पराभूत [२४]
५८ २०६* दिनेश चंदिमल   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली ८-१२ जुलै २०२२ विजयी [२४]
५९ ११९ बाबर आझम   पाकिस्तान   श्रीलंका   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली १६-२० जुलै २०२२ विजयी [२५]
६० १६०* अब्दुल्ला शफिक   पाकिस्तान   श्रीलंका   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली १६-२० जुलै २०२२ विजयी [२५]
६१ १०९ धनंजय डी सिल्वा   श्रीलंका   पाकिस्तान   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली २४-२८ जुलै २०२२ विजयी [२६]

एकदिवसीय सामने

संपादन
खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०० शॉन विल्यम्स   झिम्बाब्वे   श्रीलंका   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी १६ जानेवारी २०२२ पराभूत [२७]
१०२ दासून शनाका   श्रीलंका   झिम्बाब्वे   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी १८ जानेवारी २०२२ पराभूत [२८]
१२९* रेसी व्हान देर दुस्सेन   दक्षिण आफ्रिका   भारत   बोलंड बँक पार्क, पार्ल १९ जानेवारी २०२२ विजयी [२९]
११० टेंबा बवुमा   दक्षिण आफ्रिका   भारत   बोलंड बँक पार्क, पार्ल १९ जानेवारी २०२२ विजयी [२९]
१०३ रहमानुल्लाह गुरबाझ   अफगाणिस्तान   नेदरलँड्स   वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दोहा २३ जानेवारी २०२२ विजयी [३०]
१२४ क्विंटन डी कॉक   दक्षिण आफ्रिका   भारत   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन २३ जानेवारी २०२२ विजयी [३१]
१०६ जतिंदर सिंग   ओमान   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत ५ फेब्रुवारी २०२२ पराभूत [३२]
११५ चिराग सुरी   संयुक्त अरब अमिराती   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत ५ फेब्रुवारी २०२२ विजयी [३२]
१३६ लिटन दास   बांगलादेश   अफगाणिस्तान   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव २५ फेब्रुवारी २०२२ विजयी [३३]
१० १०६* रहमानुल्लाह गुरबाझ   अफगाणिस्तान   बांगलादेश   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव २८ फेब्रुवारी २०२२ विजयी [३४]
११ १२१* गेरहार्ड इरास्मुस   नामिबिया   ओमान   आयसीसी अकादमी, दुबई ६ मार्च २०२२ विजयी [३५]
१२ १०५* शोएब खान   ओमान   नामिबिया   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह ११ मार्च २०२२ विजयी [३६]
१३ ११५* व्रित्य अरविंद   संयुक्त अरब अमिराती   नामिबिया   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह १२ मार्च २०२२ विजयी [३७]
१४ १०३ चिराग सुरी   संयुक्त अरब अमिराती   नामिबिया   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह १२ मार्च २०२२ विजयी [३७]
१५ १२६ रोहित कुमार   नेपाळ   पापुआ न्यू गिनी   त्रिभुवन विश्वविद्यालय मैदान, किर्तीपूर २५ मार्च २०२२ पराभूत [३८]
१६ १०५ दिपेंद्र सिंग ऐरी   नेपाळ   पापुआ न्यू गिनी   त्रिभुवन विश्वविद्यालय मैदान, किर्तीपूर २६ मार्च २०२२ पराभूत [३९]
१७ १०३* विल यंग   न्यूझीलंड   नेदरलँड्स   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई २९ मार्च २०२२ विजयी [४०]
१८ १०१ ट्रॅव्हिस हेड   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर २९ मार्च २०२२ विजयी [४१]
१९ १०३ इमाम उल हक   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   गद्दाफी स्टेडियम, लाहोर २९ मार्च २०२२ पराभूत [४१]
२० १०४ बेन मॅकडरमॉट   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर ३१ मार्च २०२२ पराभूत [४२]
२१ ११४ बाबर आझम   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   गद्दाफी स्टेडियम, लाहोर ३१ मार्च २०२२ विजयी [४२]
२२ १०६ इमाम उल हक   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   गद्दाफी स्टेडियम, लाहोर ३१ मार्च २०२२ विजयी [४२]
२३ १४०* टॉम लॅथम   न्यूझीलंड   नेदरलँड्स   सेडन पार्क, हॅमिल्टन २ एप्रिल २०२२ विजयी [४३]
२४ १०५* बाबर आझम   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया   गद्दाफी स्टेडियम, लाहोर २ एप्रिल २०२२ विजयी [४४]
२५ १२० विल यंग   न्यूझीलंड   नेदरलँड्स   सेडन पार्क, हॅमिल्टन ४ एप्रिल २०२२ विजयी [४५]
२६ १०६ मार्टिन गुप्टिल   न्यूझीलंड   नेदरलँड्स   सेडन पार्क, हॅमिल्टन ४ एप्रिल २०२२ विजयी [४५]
२७ ११४* रिची बेरिंग्टन   स्कॉटलंड   पापुआ न्यू गिनी   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ९ एप्रिल २०२२ विजयी [४६]
२८ ११८* जतिंदर सिंग   ओमान   पापुआ न्यू गिनी   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई १२ एप्रिल २०२२ विजयी [४७]
२९ १०७* रिची बेरिंग्टन   स्कॉटलंड   अमेरिका   मूसा स्टेडियम, पियरलँड २९ मे २०२२ विजयी [४८]
३० ११९* शई होप   वेस्ट इंडीज   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन ३१ मे २०२२ विजयी [४९]
३१ १०८* काईल कोएट्झर   स्कॉटलंड   संयुक्त अरब अमिराती   मूसा स्टेडियम, पियरलँड ३१ मे २०२२ विजयी [५०]
३२ १२० काईल मेयर्स   वेस्ट इंडीज   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन ४ जून २०२२ विजयी [५१]
३३ १०१* शामार ब्रुक्स   वेस्ट इंडीज   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन ४ जून २०२२ विजयी [५१]
३४ १०२* व्रित्य अरविंद   संयुक्त अरब अमिराती   अमेरिका   मूसा स्टेडियम, पियरलँड ४ जून २०२२ विजयी [५२]
३५ १२०* इब्राहिम झद्रान   अफगाणिस्तान   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ६ जून २०२२ विजयी [५३]
३६ १२७ शई होप   वेस्ट इंडीज   पाकिस्तान   मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान ८ जून २०२२ पराभूत [५४]
३७ १०३ बाबर आझम   पाकिस्तान   वेस्ट इंडीज   मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान ८ जून २०२२ विजयी [५४]
३८ १३० मोनांक पटेल   अमेरिका   ओमान   मूसा स्टेडियम, पियरलँड ८ जून २०२२ विजयी [५५]
३९ १११ सुशांत मोदानी   अमेरिका   ओमान   मूसा स्टेडियम, पियरलँड ८ जून २०२२ विजयी [५५]
४० १०४* झीशान मकसूद   ओमान   नेपाळ   मूसा स्टेडियम, पियरलँड ९ जून २०२२ विजयी [५६]
४१ ११४ स्टीव्हन टेलर   अमेरिका   नेपाळ   मूसा स्टेडियम, पियरलँड ११ जून २०२२ टाय [५७]
४२ १०३ कश्यप प्रजापती   ओमान   अमेरिका   मूसा स्टेडियम, पियरलँड १२ जून २०२२ विजयी [५८]
४३ १६२* जोस बटलर   इंग्लंड   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ विजयी [५९]
४४ १२५ डेव्हिड मलान   इंग्लंड   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ विजयी [५९]
४५ १२२ फिल सॉल्ट   इंग्लंड   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ विजयी [५९]
४६ १३७ पथुम निसंका   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो १९ जून २०२२ विजयी [६०]
४७ ११० चरिथ असलंका   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो २१ जून २०२२ विजयी [६१]
४८ १०१* जेसन रॉय   इंग्लंड   नेदरलँड्स   व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन २२ जून २०२२ विजयी [६२]
४९ ११३ हॅरी टेक्टर   आयर्लंड   न्यूझीलंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन १० जुलै २०२२ पराभूत [६३]
५० १२७* मायकेल ब्रेसवेल   न्यूझीलंड   आयर्लंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन १० जुलै २०२२ विजयी [६३]
५१ ११५ मार्टिन गुप्टिल   न्यूझीलंड   आयर्लंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन १५ जुलै २०२२ विजयी [६४]
५२ १२० पॉल स्टर्लिंग   आयर्लंड   न्यूझीलंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन १५ जुलै २०२२ पराभूत [६४]
५३ १०८ हॅरी टेक्टर   आयर्लंड   न्यूझीलंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन १५ जुलै २०२२ पराभूत [६४]
५४ १२५* ऋषभ पंत   भारत   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर १७ जुलै २०२२ विजयी [६५]
५५ १३४ रेसी व्हान देर दुस्सेन   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड   रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट १९ जुलै २०२२ विजयी [६६]
५६ ११५ शई होप   वेस्ट इंडीज   भारत   क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन २४ जुलै २०२२ पराभूत [६७]
५७ १०१* मार्क चॅपमॅन   न्यूझीलंड   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा ३१ जुलै २०२२ विजयी [६८]
५८ १३५* सिकंदर रझा   झिम्बाब्वे   बांगलादेश   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ५ ऑगस्ट २०२२ विजयी [६९]
५९ ११० इनोसंट कैया   झिम्बाब्वे   बांगलादेश   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ५ ऑगस्ट २०२२ विजयी [६९]

ट्वेंटी२० सामने

संपादन
खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०७ रोव्हमन पॉवेल   वेस्ट इंडीज   इंग्लंड   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन २६ जानेवारी २०२२ विजयी [७०]
१०८* मॅथ्यू स्पूर्स   कॅनडा   फिलिपिन्स   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत १८ फेब्रुवारी २०२२ विजयी [७१]
१०४* कुशल भुर्टेल   नेपाळ   फिलिपिन्स   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत १९ फेब्रुवारी २०२२ विजयी [७२]
११२ वसीम मुहम्मद   संयुक्त अरब अमिराती   आयर्लंड   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत २४ फेब्रुवारी २०२२ विजयी [७३]
११०* दिपेंद्र सिंग ऐरी   नेपाळ   मलेशिया   त्रिभुवन विश्वविद्यालय स्टेडियम, किर्तीपूर २ एप्रिल २०२२ विजयी [७४]
१००* गेरहार्ड इरास्मुस   नामिबिया   युगांडा   युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोक ९ एप्रिल २०२२ पराभूत [७५]
११५* साबावून दावीझी   चेक प्रजासत्ताक   बल्गेरिया   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा १२ मे २०२२ विजयी [७६]
१०६ डायलन स्टेन   चेक प्रजासत्ताक   बल्गेरिया   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा १२ मे २०२२ विजयी [७६]
११० तरणजीत सिंग   रोमेनिया   चेक प्रजासत्ताक   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा १३ मे २०२२ विजयी [७७]
१० १०८* सैम हुसैन   बल्गेरिया   माल्टा   मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा १४ मे २०२२ विजयी [७८]
११ १३७ झीशान कुकीखेल   हंगेरी   ऑस्ट्रिया   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया ४ जून २०२२ विजयी [७९]
१२ ११७ लेस्ली डनबार   सर्बिया   बल्गेरिया   राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया २६ जून २०२२ पराभूत [८०]
१३ १०४ दीपक हूडा   भारत   आयर्लंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन २८ जून २०२२ विजयी [८१]
१४ १०० सुरेंद्र चंद्रमोहन   सिंगापूर   पापुआ न्यू गिनी   इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर ३ जुलै २०२२ विजयी [८२]
१५ १११* साबावून दावीझी   चेक प्रजासत्ताक   ऑस्ट्रिया   विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ९ जुलै २०२२ विजयी [८३]
१६ ११७ सूर्यकुमार यादव   भारत   इंग्लंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम १० जुलै २०२२ पराभूत [८४]
१७ १०१* स्टीव्हन टेलर   अमेरिका   जर्सी   बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो ११ जुलै २०२२ विजयी [८५]
१८ १०९ गुस्ताव मॅककोईन   फ्रान्स   स्वित्झर्लंड   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा २५ जुलै २०२२ पराभूत [८६]
१९ १०७* फहीम नझीर   स्वित्झर्लंड   एस्टोनिया   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा २७ जुलै २०२२ विजयी [८७]
२० १०१ गुस्ताव मॅककोईन   फ्रान्स   नॉर्वे   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा २७ जुलै २०२२ विजयी [८८]
२१ १०१ फिन ॲलेन   न्यूझीलंड   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा २७ जुलै २०२२ विजयी [८९]
२२ ११३ फहीम नझीर   स्वित्झर्लंड   चेक प्रजासत्ताक   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा ३० जुलै २०२२ पराभूत [९०]

महिला

संपादन

कसोटी सामने

संपादन
महिला खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१६८* हेदर नाइट   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा २७-३० जानेवारी २०२२ अनिर्णित [९१]
१५० मेरिझॅन कॅप   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन २७-३० जून २०२२ अनिर्णित [९२]
१६९* नॅटली सायव्हर   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, टाँटन २७-३० जून २०२२ अनिर्णित [९२]
१०७ ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, टाँटन २७-३० जून २०२२ अनिर्णित [९२]

एकदिवसीय सामने

संपादन
महिला खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१५०* डिआंड्रा डॉटिन   वेस्ट इंडीज   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग २८ जानेवारी २०२२ अनिर्णित [९३]
१०६ सुझी बेट्स   न्यूझीलंड   भारत   जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन १२ फेब्रुवारी २०२२ विजयी [९४]
११९* आमेलिया केर   न्यूझीलंड   भारत   जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन १५ फेब्रुवारी २०२२ विजयी [९५]
११९ हेली मॅथ्यूस   वेस्ट इंडीज   न्यूझीलंड   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई ४ मार्च २०२२ विजयी [९६]
१०८ सोफी डिव्हाइन   न्यूझीलंड   वेस्ट इंडीज   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई ४ मार्च २०२२ पराभूत [९६]
१३० राचेल हेन्स   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   सेडन पार्क, हॅमिल्टन ५ मार्च २०२२ विजयी [९७]
१०९* नॅटली सायव्हर   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   सेडन पार्क, हॅमिल्टन ५ मार्च २०२२ पराभूत [९७]
१२३ स्म्रिती मंधाना   भारत   वेस्ट इंडीज   सेडन पार्क, हॅमिल्टन १२ मार्च २०२२ विजयी [९८]
१०९ हरमनप्रीत कौर   भारत   वेस्ट इंडीज   सेडन पार्क, हॅमिल्टन १२ मार्च २०२२ विजयी [९८]
१० १०४ सिद्रा अमीन   पाकिस्तान   बांगलादेश   सेडन पार्क, हॅमिल्टन १४ मार्च २०२२ पराभूत [९९]
११ १३५* मेग लॅनिंग   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका   बेसिन रिझर्व, वेलिंग्टन २२ मार्च २०२२ विजयी [१००]
१२ १२६ सुझी बेट्स   न्यूझीलंड   पाकिस्तान   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च २६ मार्च २०२२ विजयी [१०१]
१३ १२९ अलिसा हीली   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज   बेसिन रिझर्व, वेलिंग्टन ३० मार्च २०२२ विजयी [१०२]
१४ १२९ डॅनियेल वायट   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ३१ मार्च २०२२ विजयी [१०३]
१५ १७० अलिसा हीली   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ३ एप्रिल २०२२ विजयी [१०४]
१६ १४८* नॅटली सायव्हर   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ३ एप्रिल २०२२ पराभूत [१०४]
१७ १२३ सिद्रा अमीन   पाकिस्तान   श्रीलंका   साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची ३ जून २०२२ विजयी [१०५]
१८ १०१ चामरी अटापट्टू   श्रीलंका   पाकिस्तान   साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची ५ जून २०२२ विजयी [१०६]
१९ १०२ एमा लॅम्ब   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन ११ जुलै २०२२ विजयी [१०७]
२० १०७ सोफिया डंकली   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, ब्रिस्टल १५ जुलै २०२२ विजयी [१०८]
२१ ११९ टॅमी बोमाँट   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   ग्रेस रोड, लेस्टर १८ जुलै २०२२ विजयी [१०९]

ट्वेंटी२० सामने

संपादन
महिला खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१६१* दीपिका रसंगिका   बहरैन   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत २२ मार्च २०२२ विजयी [११०]
११३* आयशा   कतार   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत २५ मार्च २०२२ विजयी [१११]
१०४* शहरीन बहादूर   कतार   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत २५ मार्च २०२२ विजयी [१११]
१५८* ईशा ओझा   संयुक्त अरब अमिराती   बहरैन   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत २६ मार्च २०२२ विजयी [११२]
११५ ईशा ओझा   संयुक्त अरब अमिराती   कतार   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर २२ जून २०२२ विजयी [११३]

१९ वर्षांखालील पुरुष

संपादन

कसोटी

संपादन
१९ वर्षांखालील पुरुष खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ

एकदिवसीय

संपादन
१९ वर्षांखालील पुरुष खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१११* जोशुआ कॉक्स   आयर्लंड   युगांडा   एव्हरेस्ट क्रिकेट क्लब मैदान, गयाना १५ जानेवारी २०२२ विजयी [११४]
१०० एमान्युएल ब्वावा   झिम्बाब्वे   पापुआ न्यू गिनी   क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन १५ जानेवारी २०२२ विजयी [११५]
१३५ हसीबुल्लाह खान   पाकिस्तान   झिम्बाब्वे   मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद १७ जानेवारी २०२२ विजयी [११६]
१०४ डेव्हाल्ड ब्रेव्हिस   दक्षिण आफ्रिका   युगांडा   क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन १८ जानेवारी २०२२ विजयी [११७]
१०१* टियेग विली   ऑस्ट्रेलिया   स्कॉटलंड   कोनारी क्रिकेट क्लब मैदान, सेंट किट्स १९ जानेवारी २०२२ विजयी [११८]
१५४* टॉम प्रेस्ट   इंग्लंड   संयुक्त अरब अमिराती   वॉर्नर पार्क, बासेतेर २० जानेवारी २०२२ विजयी [११९]
१११ जॉर्ज व्हान हिर्डन   दक्षिण आफ्रिका   आयर्लंड   ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद २१ जानेवारी २०२२ विजयी [१२०]
१६२* राज बावा   भारत   युगांडा   ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद २२ जानेवारी २०२२ विजयी [१२१]
१४४ अंगक्रिश रघुवंशी   भारत   युगांडा   ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद २२ जानेवारी २०२२ विजयी [१२१]
१० १११ सुलीमान सफी   अफगाणिस्तान   झिम्बाब्वे   मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद २२ जानेवारी २०२२ विजयी [१२२]
११ १२८ मॅथ्यू नंदू   वेस्ट इंडीज   पापुआ न्यू गिनी   मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद २६ जानेवारी २०२२ विजयी [१२३]
१२ ११३ दुनिथ वेल्लालागे   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा ३० जानेवारी २०२२ विजयी [१२४]
१३ १०० आरिफुल इस्लाम   बांगलादेश   पाकिस्तान   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा ३१ जानेवारी २०२२ पराभूत [१२५]
१४ ११२* टेडी बिशप   वेस्ट इंडीज   झिम्बाब्वे   मार्टिन डियेगो क्रीडा संकुल, त्रिनिदाद ३१ जानेवारी २०२२ विजयी [१२६]
१५ ११० यश ढूल   भारत   ऑस्ट्रेलिया   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा २ फेब्रुवारी २०२२ विजयी [१२७]
१६ १३६ हसीबुल्लाह खान   पाकिस्तान   श्रीलंका   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा ३ फेब्रुवारी २०२२ विजयी [१२८]
१७ १३५* कासिम अक्रम   पाकिस्तान   श्रीलंका   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा ३ फेब्रुवारी २०२२ विजयी [१२८]
१८ १०२ आरिफुल इस्लाम   बांगलादेश   दक्षिण आफ्रिका   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा ३ फेब्रुवारी २०२२ पराभूत [१२९]
१९ १३८ डेव्हाल्ड ब्रेव्हिस   दक्षिण आफ्रिका   बांगलादेश   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा ३ फेब्रुवारी २०२२ विजयी [१२९]

संदर्भ

संपादन
  1. ^ "बांगलादेशचा न्यू झीलॅंड दौरा, १ली कसोटी, माऊंट माउंगानुई, १-५ जानेवारी २०२२". ५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "२०२१-२२ ॲशेस मालिका, ४थी कसोटी, सिडनी, ५-९ जानेवारी २०२२". ९ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "बांगलादेशचा न्यू झीलॅंड दौरा, २री कसोटी, क्राइस्टचर्च, ९-१३ जानेवारी २०२२". १२ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३री कसोटी, केपटाउन, ११-१५ जानेवारी २०२२". १६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "२०२१-२२ ॲशेस मालिका, ५वी कसोटी, होबार्ट, १४-१८ जानेवारी २०२२". १६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा, १ली कसोटी, क्राइस्टचर्च, १७-२१ फेब्रुवारी २०२२". १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b c "दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा, २री कसोटी, क्राइस्टचर्च, २५ फेब्रुवारी - १ मार्च २०२२". २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "श्रीलंकेचा भारत दौरा, १ली कसोटी, मोहाली, ४-८ मार्च २०२२". ६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ a b c d "ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा, १ली कसोटी, रावळपिंडी, ४-८ मार्च २०२२". ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ a b c d "इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, १ली कसोटी, अँटिगा, ८-१२ मार्च २०२२". १३ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा, २री कसोटी, कराची, १२-१६ मार्च २०२२". १५ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "श्रीलंकेचा भारत दौरा, २री कसोटी, बंगलूरू, १२-१६ मार्च २०२२". १५ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ a b c d "इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, २री कसोटी, ब्रिजटाउन, १६-२० मार्च २०२२". २१ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा, ३री कसोटी, लाहोर, २१-२५ मार्च २०२२". २५ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३री कसोटी, ग्रेनेडा, २४-२८ मार्च २०२२". २८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "बांगलादेशचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ली कसोटी, डर्बन, ३१ मार्च - ४ एप्रिल २०२२". ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ a b c "श्रीलंकेचा बांगलादेश दौरा, १ली कसोटी, चितगाव, १५-१९ मे २०२२". २० मे २०२२ रोजी पाहिले.
  18. ^ a b c d "श्रीलंकेचा बांगलादेश दौरा, २री कसोटी, ढाका, २३-२७ मे २०२२". ३१ मे २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ a b "न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, लॉर्ड्स, २-६ जून २०२२". ६ जून २०२२ रोजी पाहिले.
  20. ^ a b c d e "न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, नॉटिंगहॅम, १०-१४ जून २०२२". १५ जून २०२२ रोजी पाहिले.
  21. ^ a b "न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, लीड्स, २३-२७ जून २०२२". २९ जून २०२२ रोजी पाहिले.
  22. ^ "बांगलादेशचा वेस्ट इंडीज दौरा, २री कसोटी, ग्रॉस इसलेट, २४-२८ जून २०२२". २९ जून २०२२ रोजी पाहिले.
  23. ^ a b c d e "भारताचा इंग्लंड दौरा, ५वी कसोटी, बर्मिंगहॅम, १-५ जुलै २०२२". ६ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  24. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा, २री कसोटी, गाली, ८-१२ जुलै २०२२". १२ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  25. ^ a b "पाकिस्तानचा श्रीलंका दौरा, १ली कसोटी, गाली, १६-२० जुलै २०२२". २६ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  26. ^ "पाकिस्तानचा श्रीलंका दौरा, २री कसोटी, गाली, २४-२८ जुलै २०२२". ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  27. ^ "झिम्बाब्वेचा श्रीलंका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कँडी, १६ जानेवारी २०२२". १८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  28. ^ "झिम्बाब्वेचा श्रीलंका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कँडी, १८ जानेवारी २०२२". १९ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  29. ^ a b "भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, पार्ल, १९ जानेवारी २०२२". २० जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  30. ^ "अफगाणिस्तान विरुद्ध नेदरलँड्स कतारमध्ये, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, दोहा, २३ जानेवारी २०२२". २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  31. ^ "भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, केपटाउन, २३ जानेवारी २०२२". २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  32. ^ a b "संयुक्त अरब अमिरातीचा ओमान दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मस्कत, ५ फेब्रुवारी २०२२". ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  33. ^ "अफगाणिस्तानचा बांगलादेश दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, चितगाव, २५ फेब्रुवारी २०२२". २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  34. ^ "अफगाणिस्तानचा बांगलादेश दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, चितगाव, २८ फेब्रुवारी २०२२". २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  35. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ६१वा सामना, ओमान वि नामिबिया, दुबई, ६ मार्च २०२२". ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  36. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ६४वा सामना, ओमान वि नामिबिया, शारजाह, ११ मार्च २०२२". ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  37. ^ a b "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ६५वा सामना, संयुक्त अरब अमिराती वि नामिबिया, शारजाह, १२ मार्च २०२२". १३ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  38. ^ "पापुआ न्यू गिनीचा नेपाळ दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, किर्तीपूर, २५ मार्च २०२२". २८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  39. ^ "पापुआ न्यू गिनीचा नेपाळ दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, किर्तीपूर, २६ मार्च २०२२". २८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  40. ^ "नेदरलँड्सचा न्यू झीलंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, माऊंट माउंगानुई, २९ मार्च २०२२". ३० मार्च २०२२ रोजी पाहिले.
  41. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, लाहोर, २९ मार्च २०२२". ३० मार्च २०२२ रोजी पाहिले.
  42. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, लाहोर, ३१ मार्च २०२२". ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  43. ^ "नेदरलँड्सचा न्यू झीलंड दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हॅमिल्टन, २ एप्रिल २०२२". ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  44. ^ "ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, लाहोर, २ एप्रिल २०२२". ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  45. ^ a b "नेदरलँड्सचा न्यू झीलंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हॅमिल्टन, ४ एप्रिल २०२२". ६ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  46. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ७३वा सामना, पापुआ न्यू गिनी वि. स्कॉटलंड, दुबई, ९ एप्रिल २०२२". ११ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  47. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ७५वा सामना, ओमान वि. पापुआ न्यू गिनी, दुबई, १२ एप्रिल २०२२". १३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  48. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ८०वा सामना, अमेरिका वि. स्कॉटलंड, पियरलँड, २९ मे २०२२". ३१ मे २०२२ रोजी पाहिले.
  49. ^ "वेस्ट इंडीजचा नेदरलँड्स दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ॲम्स्टलवीन, ३१ मे २०२२". १ जून २०२२ रोजी पाहिले.
  50. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ८१वा सामना, स्कॉटलंड वि. संयुक्त अरब अमिराती, पियरलँड, ३१ मे २०२२". १ जून २०२२ रोजी पाहिले.
  51. ^ a b "वेस्ट इंडीजचा नेदरलँड्स दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ॲम्स्टलवीन, ४ जून २०२२". ५ जून २०२२ रोजी पाहिले.
  52. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ८४वा सामना, अमेरिका वि. संयुक्त अरब अमिराती, पियरलँड, ४ जून २०२२". ५ जून २०२२ रोजी पाहिले.
  53. ^ "अफगाणिस्तानचा झिम्बाब्वे, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हरारे, ६ जून २०२२". ६ जून २०२२ रोजी पाहिले.
  54. ^ a b "वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मुलतान, ८ जून २०२२". १० जून २०२२ रोजी पाहिले.
  55. ^ a b "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ८५वा सामना, अमेरिका वि. ओमान, पियरलँड, ८ जून २०२२". १० जून २०२२ रोजी पाहिले.
  56. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ८६वा सामना, नेपाळ वि. ओमान, पियरलँड, ९ जून २०२२". १० जून २०२२ रोजी पाहिले.
  57. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ८७वा सामना, अमेरिका वि. नेपाळ, पियरलँड, ११ जून २०२२". १२ जून २०२२ रोजी पाहिले.
  58. ^ "२०१९-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २, ८८वा सामना, अमेरिका वि. ओमान, पियरलँड, १२ जून २०२२". १३ जून २०२२ रोजी पाहिले.
  59. ^ a b c "इंग्लंडचा नेदरलँड्स दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ॲम्स्टलवीन, १७ जून २०२२". २० जून २०२२ रोजी पाहिले.
  60. ^ "ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कोलंबो, १९ जून २०२२". २० जून २०२२ रोजी पाहिले.
  61. ^ "ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा, ४था आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कोलंबो, २१ जून २०२२". २४ जून २०२२ रोजी पाहिले.
  62. ^ "इंग्लंडचा नेदरलँड्स दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ॲम्स्टलवीन, २२ जून २०२२". २४ जून २०२२ रोजी पाहिले.
  63. ^ a b "न्यू झीलंडचा आयर्लंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, डब्लिन, १० जुलै २०२२". ११ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  64. ^ a b c "न्यू झीलंडचा आयर्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, डब्लिन, १५ जुलै २०२२". २० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  65. ^ "भारताचा इंग्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मॅंचेस्टर, १७ जुलै २०२२". २० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  66. ^ "दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, चेस्टर-ली-स्ट्रीट, १९ जुलै २०२२". २० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  67. ^ "भारताचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, पोर्ट ऑफ स्पेन, २४ जुलै २०२२". २६ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  68. ^ "न्यू झीलंडचा स्कॉटलंड दौरा, एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, एडिनबरा, ३१ जुलै २०२२". ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  69. ^ a b "बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हरारे, ५ ऑगस्ट २०२२". ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  70. ^ "इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, ब्रिजटाउन, २६ जानेवारी २०२२". २७ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  71. ^ "२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट अ, गट दुसरा, २रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, कॅनडा वि फिलिपाईन्स, मस्कत, १८ फेब्रुवारी २०२२". १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  72. ^ "२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट अ, गट दुसरा, ६वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, नेपाळ वि फिलिपाईन्स, मस्कत, १९ फेब्रुवारी २०२२". १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  73. ^ "२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट अ, अंतिम सामना, आयर्लंड वि संयुक्त अरब अमिराती, मस्कत, २४ फेब्रुवारी २०२२". २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  74. ^ "२०२१-२२ नेपाळ तिरंगी मालिका, ६वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, नेपाळ वि मलेशिया, किर्तीपूर, २ एप्रिल २०२२". ४ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  75. ^ "युगांडाचा नामिबिया दौरा, २रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, विन्डहोक, ९ एप्रिल २०२२". ११ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  76. ^ a b "२०२२ व्हॅलेटा चषक, ८वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, बल्गेरिया वि चेक प्रजासत्ताक, मार्सा, १२ मे २०२२". १३ मे २०२२ रोजी पाहिले.
  77. ^ "२०२२ व्हॅलेटा चषक, ११वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, चेक प्रजासत्ताक वि रोमेनिया, मार्सा, १३ मे २०२२". १५ मे २०२२ रोजी पाहिले.
  78. ^ "२०२२ व्हॅलेटा चषक, १५वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, माल्टा वि बल्गेरिया, मार्सा, १३ मे २०२२". १५ मे २०२२ रोजी पाहिले.
  79. ^ "हंगेरीचा ऑस्ट्रिया दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, लोवर ऑस्ट्रिया, ४ जून २०२२". ६ जून २०२२ रोजी पाहिले.
  80. ^ "सर्बियाचा बल्गेरिया दौरा, ४था आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, सोफिया, २६ जून २०२२". २७ जून २०२२ रोजी पाहिले.
  81. ^ "भारताचा आयर्लंड दौरा, २रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, डब्लिन, २८ जून २०२२". २९ जून २०२२ रोजी पाहिले.
  82. ^ "पापुआ न्यू गिनीचा सिंगापूर दौरा, २रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, सिंगापूर, ३ जुलै २०२२". ४ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  83. ^ "२०२२ मध्य युरोप चषक, ३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, चेक प्रजासत्ताक वि ऑस्ट्रिया, प्राग, ९ जुलै २०२२". १० जुलै २०२२ रोजी पाहिले.
  84. ^ "भारताचा इंग्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, नॉटिंगहॅम, १० जुलै २०२२". ११ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  85. ^ "२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट ब, गट पहिला, २रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, जर्सी वि अमेरिका, बुलावायो, ११ जुलै २०२२". १२ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  86. ^ "२०२२-२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता गट ब, गट दुसरा, ७वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, फ्रान्स वि स्वित्झर्लंड, व्हंटा, २५ जुलै २०२२". २६ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  87. ^ "२०२२-२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता गट ब, गट दुसरा, १०वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, एस्टोनिया वि स्वित्झर्लंड, केरावा, २७ जुलै २०२२". ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  88. ^ "२०२२-२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता गट ब, गट दुसरा, १२वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, फ्रान्स वि नॉर्वे, केरावा, २७ जुलै २०२२". ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  89. ^ "न्यू झीलंडचा स्कॉटलंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, एडिनबरा, २७ जुलै २०२२". ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  90. ^ "२०२२-२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता गट ब, गट दुसरा, १८वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, चेक प्रजासत्ताक वि स्वित्झर्लंड, केरावा, ३० जुलै २०२२". ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  91. ^ "२०२१-२२ महिला ॲशेस, एकमेव महिला कसोटी, कॅनबेरा, २७-३० जानेवारी २०२२". ३१ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  92. ^ a b c "दक्षिण आफ्रिका महिलांचा इंग्लंड, एकमेव महिला कसोटी, टाँटन, २७-३० जून २०२२". १ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  93. ^ "वेस्ट इंडीज महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, जोहान्सबर्ग, २८ जानेवारी २०२२". २९ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  94. ^ "भारतीय महिलांचा न्यू झीलंड दौरा, १ला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, क्वीन्सटाउन, १२ फेब्रुवारी २०२२". १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  95. ^ "भारतीय महिलांचा न्यू झीलंड दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, क्वीन्सटाउन, १५ फेब्रुवारी २०२२". १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  96. ^ a b "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, १ला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, न्यू झीलंड महिला वि वेस्ट इंडीज महिला, माऊंट माउंगानुई, ४ मार्च २०२२". ४ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  97. ^ a b "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, ३रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ऑस्ट्रेलिया महिला वि इंग्लंड महिला, हॅमिल्टन, ५ मार्च २०२२". ६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  98. ^ a b "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, १०वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, भारत महिला वि वेस्ट इंडीज महिला, हॅमिल्टन, १२ मार्च २०२२". १३ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  99. ^ "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, १२वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, बांगलादेश महिला वि पाकिस्तान महिला, हॅमिल्टन, १४ मार्च २०२२". १५ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  100. ^ "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, २१वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला, वेलिंग्टन, २२ मार्च २०२२". २२ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  101. ^ "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, २६वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, न्यू झीलंड महिला वि पाकिस्तान महिला, क्राइस्टचर्च, २६ मार्च २०२२". २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  102. ^ "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, १ला उपांत्य सामना, ऑस्ट्रेलिया महिला वि वेस्ट इंडीज महिला, वेलिंग्टन, ३० मार्च २०२२". ३० मार्च २०२२ रोजी पाहिले.
  103. ^ "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, २रा उपांत्य सामना, इंग्लंड महिला वि दक्षिण आफ्रिका महिला, क्राइस्टचर्च, ३१ मार्च २०२२". ३१ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  104. ^ a b "२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक, अंतिम सामना, ऑस्ट्रेलिया महिला वि इंग्लंड महिला, क्राइस्टचर्च, ३ एप्रिल २०२२". ७ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  105. ^ "श्रीलंका महिलांचा पाकिस्तान दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कराची, ३ जून २०२२". ३ जून २०२२ रोजी पाहिले.
  106. ^ "श्रीलंका महिलांचा पाकिस्तान दौरा, ३रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कराची, ५ जून २०२२". ६ जून २०२२ रोजी पाहिले.
  107. ^ "दक्षिण आफ्रिका महिलांचा इंग्लंड दौरा, १ला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, नॉर्थम्पटन, ११ जुलै २०२२". १२ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  108. ^ "दक्षिण आफ्रिका महिलांचा इंग्लंड दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ब्रिस्टल, १५ जुलै २०२२". २६ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  109. ^ "दक्षिण आफ्रिका महिलांचा इंग्लंड दौरा, ३रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, लेस्टर, १८ जुलै २०२२". २६ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  110. ^ "२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक, ७वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, बहरैन महिला वि सौदी अरेबिया महिला, मस्कत, २२ मार्च २०२२". २२ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  111. ^ a b "२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक, १२वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, कतार महिला वि सौदी अरेबिया महिला, मस्कत, २५ मार्च २०२२". २६ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  112. ^ "२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक, १५वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, बहरैन महिला वि संयुक्त अरब अमिराती महिला, मस्कत, २६ मार्च २०२२". २७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  113. ^ "२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा, १९वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, संयुक्त अरब अमिराती महिला वि कतार महिला, क्वालालंपूर, २२ जून २०२२". २४ जून २०२२ रोजी पाहिले.
  114. ^ "गट ब, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, ५वा सामना, आयर्लंड वि युगांडा, गयाना, १५ जानेवारी २०२२". १६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  115. ^ "गट क, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, ६वा सामना, झिम्बाब्वे वि पापुआ न्यू गिनी, पोर्ट ऑफ स्पेन, १५ जानेवारी २०२२". १६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  116. ^ "गट क, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, १०वा सामना, पाकिस्तान वि झिम्बाब्वे, त्रिनिदाद, १७ जानेवारी २०२२". १७ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  117. ^ "गट ब, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, १२वा सामना, दक्षिण आफ्रिका वि युगांडा, पोर्ट ऑफ स्पेन, १८ जानेवारी २०२२". १८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  118. ^ "गट ड, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, १४वा सामना, ऑस्ट्रेलिया वि स्कॉटलंड, सेंट किट्स, १९ जानेवारी २०२२". २० जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  119. ^ "गट अ, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, १६वा सामना, इंग्लंड वि संयुक्त अरब अमिराती, बासेतेर, २० जानेवारी २०२२". २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  120. ^ "गट ब, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०वा सामना, दक्षिण आफ्रिका वि आयर्लंड, त्रिनिदाद, २१ जानेवारी २०२२". २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  121. ^ a b "गट ब, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २२वा सामना, भारत वि युगांडा, त्रिनिदाद, २२ जानेवारी २०२२". २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  122. ^ "गट क, २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २४वा सामना, अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, त्रिनिदाद, २२ जानेवारी २०२२". २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  123. ^ "२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, चौथा प्लेट उपांत्य-पूर्व सामना, पापुआ न्यू गिनी वि वेस्ट इंडीज, त्रिनिदाद, २६ जानेवारी २०२२". २७ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  124. ^ "२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, पहिला सुपर लीग प्ले-ऑफ उपांत्य सामना, श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका, अँटिगा, ३० जानेवारी २०२२". ३१ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  125. ^ "२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, दुसरा सुपर लीग प्ले-ऑफ उपांत्य सामना, बांगलादेश वि पाकिस्तान, अँटिगा, ३१ जानेवारी २०२२". १ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  126. ^ "२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, ११व्या स्थानाचा प्ले-ऑफ सामना, वेस्ट इंडीज वि झिम्बाब्वे, त्रिनिदाद, ३१ जानेवारी २०२२". १ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  127. ^ "२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २रा उपांत्य सामना, ऑस्ट्रेलिया वि भारत, अँटिगा, २ फेब्रुवारी २०२२". ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  128. ^ a b "२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ सामना, पाकिस्तान वि श्रीलंका, अँटिगा, ३ फेब्रुवारी २०२२". ४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  129. ^ a b "२०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ सामना, बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका, अँटिगा, ३ फेब्रुवारी २०२२". ४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.