मुलतान क्रिकेट स्टेडियम
मुलतान क्रिकेट मैदान हे पाकिस्तानच्या मुलतान शहरातील क्रिकेट मैदान आहे.
stadium in Multan, Pakistan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | multi-purpose sports venue, क्रिकेट मैदान | ||
---|---|---|---|
स्थान | मुलतान, Multan District, Multan Division, पंजाब, पाकिस्तान | ||
मालक संस्था | |||
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक |
| ||
महत्तम क्षमता |
| ||
| |||
इ.स. २००१पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वापरात असलेल्या या मैदानाची क्षमता ३०,००० आहे.
२००३ नंतर ऑक्टोबर २०२० पर्यंत या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही.[१]