आमेलिया शार्लट केर (१३ ऑक्टोबर, इ.स. २०००:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.[१]

केरचे आजोबा ब्रुस मरे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट खेळले तर वडील रॉबी केर प्रथम वर्गीय क्रिकेट खेळले.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/803971.html क्रिकइन्फो.कॉम