सर्बिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

(सर्बिया क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सर्बिया क्रिकेट संघ हा सर्बिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. सर्बिया संघाने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
सर्बिया
सर्बियाचा ध्वज
असोसिएशन सर्बियन क्रिकेट फेडरेशन
कर्मचारी
कर्णधार मार्क पावलोविक
प्रशिक्षक रिचर्ड ब्लॅक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
आं.टी२०७४वा६६वा (१८ जुलै २०२२)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया मरीना ग्राउंड, कॉर्फू येथे; १४ ऑक्टोबर २०१९
अलीकडील आं.टी२० वि जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर येथे; ५ ऑक्टोबर २०२३
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]२४७/१६ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१९ जून २०२४ पर्यंत