मरीना मैदान

(मरीना ग्राउंड या पानावरून पुनर्निर्देशित)

मरिना ग्राउंड हे ग्रीसच्या कॉर्फू बेटावरील गौविया येथील क्रीडांगण आहे.[][] ऑक्टोबर २०१९ मध्ये, २०१९ हेलेनिक प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी निवडण्यात आले, जी ग्रीस, सर्बिया आणि बल्गेरिया यांच्यातील ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) तिरंगी मालिका होती.[]

मरिना क्रिकेट मैदान
मैदानाची माहिती
स्थान कॉर्फू, ग्रीस
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम टी२०आ १४ ऑक्टोबर २०१९:
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया वि सर्बियाचा ध्वज सर्बिया
अंतिम टी२०आ १८ ऑक्टोबर २०१९:
ग्रीसचा ध्वज ग्रीस वि बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
प्रथम महिला टी२०आ ५ सप्टेंबर २०२३:
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग वि सर्बियाचा ध्वज सर्बिया
अंतिम महिला टी२०आ २२ सप्टेंबर २०२३:
ग्रीसचा ध्वज ग्रीस वि स्पेनचा ध्वज स्पेन
२२ सप्टेंबर २०२४ पर्यंत अद्यावत
स्त्रोत: क्रिकइन्फो

संदर्भ

संपादन
  1. ^ "Cricket Corfu". Cricket Corfu. 2022-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 October 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Cricket's not all greek to the Greeks". ESPN Cricinfo. 16 October 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "HELLENIC PREMIER LEAGUE, 2019/20". ESPN Cricinfo. 16 October 2019 रोजी पाहिले.