स्पेन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

मार्गदर्शक

स्पेन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन २०१८ पासून स्पेन महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.

स्पेन
स्पेनचा ध्वज
स्पेनचा ध्वज
स्पेनचा ध्वज
कर्णधार एल्स्पेथ फाउलर
पहिला सामना
पर्यंत ५ मे इ.स. २०२१

स्पेन राष्ट्रीय महिला संघाने ऑस्ट्रिया महिलांविरुद्ध ५ मे २०२२ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.