कोर्फू

(कॉर्फू या पानावरून पुनर्निर्देशित)


कोर्फू (ग्रीक: Κέρκυρα) हे ग्रीस देशाचे एक बेट व महापालिका आहे. कोर्फू बेट ग्रीसच्या वायव्य भागात आयोनियन समुद्रामध्ये स्थित आहे. कोर्फू ग्रीसमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

कोर्फू
Κέρκυρα
ग्रीसमधील शहर


कोर्फूचे ग्रीसमधील स्थान
कोर्फू is located in ग्रीस
कोर्फू
कोर्फू
कोर्फूचे ग्रीसमधील स्थान

गुणक: 39°35′N 19°52′E / 39.583°N 19.867°E / 39.583; 19.867

देश ग्रीस ध्वज ग्रीस
क्षेत्रफळ ६१४.६ चौ. किमी (२३७.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल २,९७२ फूट (९०६ मी)
किमान ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०७,०७१
http://www.corfu.gr/

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: