मार्सा स्पोर्ट्स क्लब

(मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान हे माल्टाच्या मार्सा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान मार्सा, माल्टा

प्रथम २०-२० १८ ऑक्टोबर २०१९:
माल्टा Flag of माल्टा वि. Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
अंतिम २०-२० १० जुलै २०२१:
माल्टा Flag of माल्टा वि. बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
शेवटचा बदल ८ जुलै २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१८ ऑक्टोबर २०१९ रोजी २०१९-२० व्हॅल्लेटा चषक स्पर्धेद्वारे माल्टा आणि चेक प्रजासत्ताक या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.