केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान
क्रिकेट मैदान
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान हे फिनलंडच्या केरावा शहरातील एक मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | केरावा, फिनलंड |
स्थापना | जून २०१४ |
| |
प्रथम २०-२० |
१७ ऑगस्ट २०१९: फिनलंड वि. स्पेन |
अंतिम २०-२० |
१८ ऑगस्ट २०२१: फिनलंड वि. स्वीडन |
शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१७ ऑगस्ट २०१९ रोजी फिनलंड आणि स्पेन या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.