फिनलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ

(फिनलंड क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

फिनलंड क्रिकेट संघ हा फिनलंड देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. फिनलंडचा संघ १७ ऑगस्ट २०१९ रोजी स्पेनचा ध्वज स्पेनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[][][]

फिनलंड
फिनलंडचा ध्वज
टोपणनाव बीअर्स
असोसिएशन क्रिकेट फिनलंड
कर्मचारी
कर्णधार नॅथन कॉलिन्स
प्रशिक्षक मॅथ्यू जेनकिन्सन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (२०००)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०५१वा४५वा (२ मे २०२३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया सीबर्न क्रिकेट सेंटर; २१ ऑगस्ट २०००
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ते स्वानहोम पार्क, ब्रॉन्डबी; १३ जुलै २०१९
अलीकडील आं.टी२० वि नॉर्वेचा ध्वज नॉर्वे केरवा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा येथे; १४ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]२६११/१४ (१ बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/१ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१४ जून २०२४ पर्यंत

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "Squads named for T20 Elite challenge matches on June 15th". Cricket Finland. 31 May 2019. 2 June 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "Finland to host Spain in a T20I series; Spain will reciprocate in 2020". CricketEurope. 3 February 2019. 8 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 June 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Finland and Spain agree reciprocal T20 series". CricketEurope. 6 February 2019. 2019-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 June 2019 रोजी पाहिले.