स्वीडन राष्ट्रीय क्रिकेट संघ

(स्वीडन क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वीडन क्रिकेट संघ हा स्वीडन देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. स्वीडन संघाने १४ ऑगस्ट २०२१ रोजी डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
स्वीडन
चित्र:Swedish Cricket Federation logo.png
असोसिएशन स्वीडिश क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
आं.टी२०५५वा३७वा (२ मे २०१९)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय स्वीडन स्वीडन वि. स्वित्झर्लंड
(बर्लिन, जर्मनी; १३ जुलै १९९३)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रॉन्डबी येथे; १४ ऑगस्ट २०२१
अलीकडील आं.टी२० वि फिनलंडचा ध्वज फिनलंड सॉल्व्हंग्स पार्क, ग्लॉस्ट्रप; २१ मे २०२३
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]२१८/१२ (१ बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत