वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

क्रिकेट मैदान

वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे एक कतारस्थीत दोहा शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेटफुटबॉलसाठी वापरण्यात येते.

वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान दोहा
स्थापना २०१४
आसनक्षमता १३,०००
मालक कतार सरकार

प्रथम २०-२० ४ जुलै २०१९:
कतार Flag of कतार वि. कुवेतचा ध्वज कुवेत
अंतिम २०-२० १५ फेब्रुवारी २०१९:
कतार Flag of कतार वि. युगांडाचा ध्वज युगांडा
शेवटचा बदल
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)