विनॉर क्रिकेट मैदान

(विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी) या पानावरून पुनर्निर्देशित)

विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी) हे चेक प्रजासत्ताकच्या प्राग शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. या मैदानावर दोन खेळपट्ट्या आहेत. एक म्हणजे स्कॉट पेज खेळपट्टी तर दुसरी बँक्स खेळपट्टी आहे.

विनॉर क्रिकेट स्टेडियम (स्कॉट पेज खेळपट्टी)
मैदान माहिती
स्थान प्राग, चेक प्रजासत्ताक
स्थापना २०१२

प्रथम २०-२० २१ मे २०२१:
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic वि. लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
अंतिम २०-२० २३ मे २०२१:
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic वि. ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
शेवटचा बदल २१ मे २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२१ मे २०२१ रोजी स्कॉट पेज खेळपट्टी वर चेक प्रजासत्ताक आणि लक्झेंबर्ग या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

हे ही पहा संपादन