बांगलादेश राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

(बांगलादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बांगलादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघ बांगलादेश या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

बांगलादेश
कर्मचारी
कर्णधार महफुजुर रहमान रब्बी[]
प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ
मालक बांगलादेश क्रिकेट बोर्ड
संघ माहिती
रंग हिरवा आणि लाल
स्थापना १९९७
घरचे मैदान शहीद कमरुझमान स्टेडियम, राजशाही
क्षमता २५,४००
इतिहास
प्रथम श्रेणी पदार्पण वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेडिंग्ले, लीड्स; २८–३१ जुलै २००४
लिस्ट अ पदार्पण वि. नामिबियाचा ध्वज नामिबिया लॉडियम ओव्हल, प्रिटोरिया येथे; १२ जानेवारी १९९८
ट्वेन्टी-२० पदार्पण वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड शेख कमाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॉक्स बाजार; २७ जानेवारी २०१९
आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक विजय (२०२०)
एसीसी अंडर-१९ आशिया कप विजय (२०२३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आशिया

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

१८ डिसेंबर २०२३ पर्यंत

या संघाने आता पर्यंत १९९८ साली पहिल्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला. बांगलादेशने २०२० साली पहिला वहिला अंडर-१९ विश्वचषक जिंकला.

  1. ^ https://www.thedailystar.net/sports/cricket/news/brazil-fan-u19-skipper-reveals-reason-behind-messi-celebration-3497656