इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

इंग्लंड अंडर-१९ क्रिकेट संघ १९७४ पासून अधिकृत अंडर-१९ कसोटी सामने खेळत आहे. १९९१/९२ पूर्वी ते इंग्लंडचे युवा क्रिकेट खेळाडू म्हणून ओळखले जात होते.

इंग्लंड
कर्मचारी
कर्णधार जेकब बेथेल आणि टॉम पर्स्ट
प्रशिक्षक मायकेल यार्डी
मालक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड
संघ माहिती
रंग लाल आणि निळा
स्थापना १९७४
घरचे मैदान विविध
इतिहास
आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक विजय (१९९८)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश युरोपियन

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

०९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत