एजबॅस्टन क्रिकेट मैदान

(एज्बास्टन क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

एजबॅस्टन मैदान इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.

एजबॅस्टन मैदान
मैदान माहिती
स्थान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
स्थापना १८८२
आसनक्षमता २५,०००

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २९ मे १९०२:
इंग्लंड  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. ६ ऑगस्ट २०१०:
इंग्लंड  वि. पाकिस्तान
प्रथम ए.सा. २८ ऑगस्ट १९७२:
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. ४ जुलै २००७:
इंग्लंड वि. वेस्ट इंडीज
यजमान संघ माहिती
वार्विकशायर (१८९४ – सद्य)
शेवटचा बदल १६ डिसेंबर २००७
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)