टिकुरिला क्रिकेट मैदान

टिकुरिला क्रिकेट मैदान हे फिनलंडच्या हेलसिंकी शहरातील एक मैदान आहे.

टिकुरिला क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान हेलसिंकी, फिनलंड

प्रथम २०-२० १२ जुलै २०२२:
ग्रीस Flag of ग्रीस वि. इटलीचा ध्वज इटली
अंतिम २०-२० ३१ जुलै २०२२:
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग वि. स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
शेवटचा बदल १२ जुलै २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१२ जुलै २०२२ रोजी ग्रीस आणि इटली या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.