इनोसंट कैया (१० ऑगस्ट, १९९२:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगस्पिन गोलंदाजी करतो.