विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०११

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)













निवड झालेले लेख

संपादन

नेताजी सुभाषचंद्र बोस

संपादन
  पाठिंबा - Kaustubh
  विरोध- संदर्भांची गरज. - अजयबिडवे

खंडोबा

संपादन
  पाठिंबा - संकेत

कॉरल समुद्राची लढाई

संपादन
  पाठिंबा - अभय नातू
  पाठिंबा - Czeror

मायक्रोसॉफ्ट विंडोज

संपादन
  पाठिंबा - Czeror
  पाठिंबा - katyare
  विरोध- लेख छान आहे त्या बद्दल अभिनंदन, परंतु लेखातील छायाचित्रांचे प्रताधिकार विषयक उल्लेख अद्दापी अनुपलब्ध आहेत/व्यवस्थीत नाहीत. - Mahitgar
  पाठिंबा- उत्कृष्ट तांत्रिक माहिती. - Milindkrishna1
  पाठिंबा - vishal1306

मी सध्या हे छायाचित्रांचे प्रताधिकार विषयक उल्लेख संचिकांमध्ये लिहतो आहे. ते लिहून झाल्यावरतरी हा लेख सदर लेख होईल अशी मला आशा आहे.:-)
 वि. आदित्य (/यो) ०८:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)


मायक्रोसॉफ्ट विंडोज लेखास एक महिना वाढीव मुदत

संपादन

मराठी विकिपीडिया समुदाय बिनबुडाच्या व्यक्तिगत आरोपबाजीचे समर्थन करत नाही हा संदेश प्रखरपणे देण्याच्या दृष्टीने एक महिना वाढीव मुदत देत या लेखाचे पुर्ननामनिर्देशनाचे समर्थन करावे रायबा ००:१८, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

  पाठिंबा - रायबा
मराठी विकिपीडिया समुदाय बिनबुडाच्या व्यक्तिगत आरोपबाजीचे समर्थन करत नाही हा संदेश प्रखरपणे देण्याच्या दृष्टीने एक महिना वाढीव मुदत देत या लेखाचे पुर्ननामनिर्देशनाचे समर्थन करावे
  विरोध - मनोज
कुणाच्या तरी आरोपांना उत्तर म्हणून विकिवर धोरण बदलावे असे नाही. मुखपृष्ठ लेख मासिक ठरला असेल, तर तो महिन्याने बदलला गेलाच पाहिजे. कुणाच्या आरोपाला उत्तर देण्याचे हत्यार म्हणून धोरणात ढवळाढवळ केली जाऊ नये.

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

संपादन
  पाठिंबा - अभय नातू
  पाठिंबा - mvkulkarni23