विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सजगता

मराठी विकिपीडियातील सदस्यांसोबत विकिपीडियाची मूल्य जपणारी माहितीपूर्ण,सकारात्मक आणि सूचक बोधवाक्ये , सुविचार , म्हणी ,वाक्प्रचार इत्यादींची सूचवणी आणि देवाण घेवाण . इतरांनी सूचवलेल्या वाक्यात सुधारणा सुचवण्याचे स्वागत आहे.त्या सोबतच चपखल शब्दांना उपलब्ध सुयोग्य सहाय्य पानांचे दुवे देण्यात सहाय्य आहे.

भूमिका

संपादन

मराठी विकिपीडियातील चावडी आणि मदत केंद्रावर नेहमी विचारले जाणार्‍या प्रश्नांमधून आणि नवागत सदस्यांच्या कडून होणार्‍या त्रूटींच्या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे ती म्हणजे विश्वकोश संबंधीत संकल्पनेचा आणि पर्यायाने विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा विकिपीडिया बद्दलच्या अपेक्षा आणि आणि विकिपीडियाचा परिघाच्या वस्तुतः असलेल्या मर्यादा या बद्दल अधीक माहितीच्या अभावाने काही एक तफावत पडत आहे ,तसेच विकिपीडियाचे फायदे थोडक्या शब्दात effectively सदस्यांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे .

त्या दृष्टीने en:Wikipedia:Motto of the day च्या धर्तीवर मराठी विकिपीडियावर आलटून पालटून सेंट्रल नोटीस मधून दाखवण्याकरिता विकिपीडिया सुविचारांची(बोधवाक्यांची) रचनाकरून सदस्यांना विकिपीडियाच्या संदर्भातिल विवीध संकेत आणि गोष्टींबद्दल सजग करणे हा उद्देश आहे.

सध्या सरळ येथेच चर्चा करा , त्या नंतर चर्चा चर्चा पानावर नेता येईल .

Motto criteria

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


Your motto should:आपले ध्येय हवे:

संपादन
  • Reflect the community or purpose of Wikipedia.विकिपीडियाचा उद्देश व विकिपीडिया समाजास प्रसारीत करा.
  • Be short; it's a motto, not an essay. मोजकेच लिहा. हा आपला उद्देश आहे न कि निबंध.
  • Be funny or serious; but nevertheless, interesting.
  • Be powerful; it should provoke a reaction or draw attention, not just another "blah blah".

तगडे रहा.त्याने

Your motto should not:

संपादन
  • Be offensive or inflammatory.
  • Be too obscure (so no little-known Yoda quotes, please).
  • Contain redundant links (e.g. We want you! …to join Wikipedia., where the meaning is clear without the links).

Tip: avoid rarely used words that not everyone will understand. Remember, a lot of non-English speakers read Wikipedia.

या धर्तीवर किंवा संकल्पनेवर सुविचार वाक्ये हवीत

संपादन
  1. सत्य हे पाहणार्‍यांच्या वा ऐकणार्‍यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढं येतं. उगवत्या सूर्यासारखं !
  2. सर्वसमावेशक,समतोल,निष्पक्षता,विशेषणांचा कमी वापर.
  3. स्वातंत्र्य स्वस्त नसत.
  4. नामविश्व म्हणजे छोटया वाटीका, सहप्रकल्प म्हणजे येथील उपवने.
  5. स्वभाषेत माहिती आणि ज्ञानाच्या उपलबब्धतेच महत्व.
  6. ज्ञानाची पुंजी, निष्पक्ष समतोल लेखन म्हणजे वाचकांचा विश्वास.
  7. वाचकाच्या विवेकावर आमची श्रद्धा, वाचकाचे मत ठरविणारे आम्ही कोण ? आम्ही फक्त माहिती देतो.
  8. वाचकाच्या विवेकावर आमची श्रद्धा, आम्ही फक्त माहिती देतो.

be bold campaign बिनधास्त बदला

संपादन
  1. बिनधास्त बदला, बिनधास्त होण्यासाठी बदला, मराठीच्या प्रेमापोटी बदला, मराठीत बदला !!
  2. मराठी आहात ? धाडसी होऊन मराठीत भाषेची क्षमता साध्य करू शकता ? तर मग स्वतःसही समृद्ध करू शकता , हे प्रेरणादायक नाही काय ? मराठीत बदला !! मराठीच्या प्रेमापोटी बदला,
  3. बिनधास्त बदला, बिनधास्त होण्यासाठी बदला, स्वतःस समृद्ध करण्यासाठी बदला, इतरांना सहाय्य करण्यासाठी बदला !!बिनधास्त बदला, मराठीत बदला !!
  4. बिनधास्त बदला, बिनधास्त चूका होऊ देण्यासाठी बदला, चूका निदर्शनास आणण्यासाठी बदला, चूका दुरूस्त करण्यासाठी बदला !!
  5. धाडसी व्हा, सार्‍या जबाबदार्‍या स्वतःच्या खांद्यावर घ्या , उभे ठाका विकिपीडिया मराठीत बदला मराठीच्या प्रेमापोटी बदला, !!
  6. ईश्वर धाडसी लोकांची बाजू घेतो,बिनधास्त' बदला, मराठीत बदला !!
  7. जगण्याकरिता आपले विचार, साहसी व धाडसी कृत्य हवे मराठीत बदला !!
  8. तुम्ही ठळक आणि वैश्विक बातमी वाचत आहात, विकिपीडिया संकेतस्थळ 'ती,तो,ते बदलू शकतात',' आम्ही बदलू शकतो','मी विकिपीडिया बदलतो',
  9. ही सत्य मांडण्याची, मोकळेपणाने मांडण्याची आणि धाडसाने पूर्ण सत्य मांडण्याची, महत्वपूर्ण वेळ आहे.
  10. धाडसाने ,अगदी ईश्वराच्या अस्तीत्वाबद्दलही प्रश्न विचारा, कारण जर असे कुणी असेल,तर त्याला अंधभिती पेक्षा विचारपूर्वक केलेले वंदन अधीक भावेल-थॉमस जेफरसन ;किमानपक्षी विकिपीडियाबद्दल प्रश्न निश्चिंतपणे आणि निश्चितपणे विचारा - विकिपीडिया सहाय्य चमू


  1. stand up, be bold, be strong. Take the whole responsibility on your own shoulders -स्वामी विवेकानंद
    1. धाडसी व्हा, सार्‍या जबाबदार्‍या स्वतःच्या खांद्यावर घ्या , उभे ठाका विकिपीडिया मराठीत बदला मराठीच्या प्रेमापोटी बदला, !!
  2. We need to be bold and adventurous in our thinking in order to survive. -William O. Douglas
    1. जगण्याकरिता आपले विचार साहसी आणि कृत्य धाडसी हवे मराठीत बदला !!
  3. The gods favour the bold.-Rome: Total War
    1. ईश्वर धाडसी लोकांची बाजू घेतो,बिनधास्त' बदला, मराठीत बदला !!
  4. don't have to seek approval before doing something, that they can be bold and brave and fulfill their potential - and that's very inspiring- Madonna (entertainer)
    1. धाडसी होऊन तुम्ही तुमची क्षमता साध्य करू शकता , हे प्रेरणादायक नाही काय ?
  5. You are reading a bold and universal headline which says ,’I am here, I am here, I am here.’
    1. तुम्ही ठळक आणि वैश्विक बातमी वाचत आहात, विकिपीडिया संकेतस्थळ 'ती,तो,ते बदलू शकतात',' आम्ही बदलू शकतो','मी बदलतो',
  6. Be bold, be bold, and every where Be bold
      1. बिनधास्त व्हा, बिनधास्त व्हा, आणि सगळ्याबाबतीत बिनधास्त व्हा.
  7. This is preeminently the time to speak the truth, the whole truth, frankly and boldly.
    1. ही सत्य मांडण्याची,मोकळेपणाने मांडण्याची आणि धाडसाने पूर्ण सत्य मांडण्याची, महत्वपूर्ण वेळ आहे.
  8. Question with boldness even the existence of a god; because, if there be one, he must more approve the homage of reason, than that of blindfolded fear.-Thomas Jefferson
    1. धाडसाने ,अगदी ईश्वराच्या अस्तीत्वाबद्दलही प्रश्न विचारा, कारण जर असे कुणी असेल,तर त्याला अंधभिती पेक्षा विचारपूर्वक केलेले वंदन अधीक भावेल-थॉमस जेफरसन

इंग्रजी विकिपीडियातील इंग्रजी बोधवायक्ये

संपादन
  • Wikipedia:Motto,from meta यांचे मराठीकरण आणि भाषांतर करून हवे आहे.
  1. Our shared knowledge. Our shared treasure.
  2. I came, I saw, I edited!
    1. मी विकिपीडियात आलो, मी पाहिल आणि मी बदललं !
  • Knowledge Shared
  • Out of mediocrity, excellence!
  • You can edit this page right now!
  • Quality happens.
  • Join us in good faith, and watch Wikipedia's future unfold.
  • share your knowledge.
  • the monologue of the crowd.
  1. "Knowledge is not achieved unless shared."
  2. "He that has knowledge spares his words."
  3. Your opinion is worth nothing here, but your knowledge is priceless.

विकिपीडिया सुविचार सुचवा

संपादन
  1. विकिपीडिया ज्ञानाचे मंदिर, जपते हे सत्य शिवाहुन सुंदर.
  2. आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन
  3. अशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मु्क्त विहरता येईल.
  4. सहयोगातून ज्ञान , लेखन योगदान
  5. चित्र कस बघायच ते दर्शकाला ठरवू द्या, चित्रे सर्व विषयांवरची काढा, त्यांचे स्वरूप वास्तवदर्शी ठेवा ,वेगवेगळे रंग आणि छटा सांभाळा, प्रताधिकारीत चित्रांची नक्कल टाळा
  6. वाचकांना चष्म्याचे फ्रेम आणि काचा कशा बनतातत, कुठे मिळतात ते जरूर सांगा तुमचा चष्मा नका देऊ
  7. उद्यानात सर्व प्रकारची वनस्पती असूद्यात, वनस्पतींचे सारे अवयव योग्य प्रमाणात जपा
  8. व्यक्तिमत्वाचा कळस बूलंद होण्याकरिता; सुविचारांची इमारत मजबूत, गृहीतकाची बैठक ठिक होण्याकरिता, ज्ञानाच्या बांधकाम साहीत्याचे संदर्भ आणि पायाचे तपशीलही पुन्हा पुन्हा तपासून घ्यावेत.
  9. चौकस ज्ञानात सर्व दिशांची कस लावलेली माहिती हवी.
  10. विकिपीडिया बोधवाक्य येथे लिहा.
  11. स्वतःला समृद्ध करा , इतरांना सहाय्य करा.
  12. दिसामाजी काही तरी विकीवरी ते लिहावे| प्रसंगी अखंडित संपादित जावे ||

विकिपीडिया आपल्याला माहित आहे का ? सुचवा

संपादन

सुचवलेले सुविचार

संपादन
  • ज्ञानकोशातील ज्ञान विशेष असावे,अलंकार आणि विशेषणांचा संभार नको
  • विश्वासार्हता विश्वास वृद्धींगत करते

आपल्याला माहित आहे का ?

संपादन

स्वीकारलेले सुविचार

संपादन

स्विकारलेले आपल्याला माहित आहे का ?

संपादन

हेसुद्धा पहा

संपादन




सदस्य पानावर सदस्यचौकट साचे वापरून स्वतः बद्दल अधिक माहिती द्या