विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन

Welcome to Administrators' Noticeboard

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Dheya-beta.PNG
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
Suggest.jpg
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.  • प्रचालकांना विनंती करण्यापुर्वी उपरोक्त सुचनां आणि संकेत नजरे खालून घाला.
  • आपल्या विनंत्या सुयोग्य विभागातच असा === तिहेरी उपविभाग करून जोडा.
  • जुन्याचर्चा विदागार पानावर हलवताना मुख्य विभागांची रचना बदलली जाणार नाही याची दक्षता घ्या.
प्रचालक Kaustubhसंपादन करा

नमस्कार,

सदस्य:Kaustubh हे येथील पहिल्या काही प्रचालकांपैकी एक आहेत. मे २०१५ नंतर त्यांचे संपादन येथे दिसत नाही तरी ते प्रचालकपदातून मुक्त होण्यास पात्र आहेत. त्यांना मी याबद्दल एक संदेश त्यांच्या सदस्य चर्चा पानावर दिलेला आहे.

माहितीखातर.

--Tiven2240 (चर्चा) २०:४३, २३ फेब्रुवारी २०२० (IST)

मला असे वाटते प्रचालक पदातून मुक्त होण्यास अनेक इतरही पात्र आहेत, आपल्या धोरणानुसार एक वर्षभर निष्क्रिय असलेले आणखी काही सदस्य आहेत, त्यांचेही प्रगत अधिकार काढले जातील ही आशा. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २२:२९, २३ फेब्रुवारी २०२० (IST)
बरोबर आहे. मला वाटते नरसीकरजी (?) आणि मी सोडून इतर कोणतेही प्रचालक सध्या क्रियाशील नाहीत. मराठी विकिपीडियावरील प्रचालकांची आणि त्यांच्या शेवटच्या संपादनांची यादी खाली दिली आहे. आत्तापर्यंत कोणीही निष्क्रिय प्रचालकांना काढणेबद्दल आग्रह धरला नव्हता आणि ते परततील या समावेशक आशेने ती पदे तशीच आहे.
नवीन प्रचालक उमेदवार आल्याने आणि वरील विनंती पाहता असलेले निष्क्रीय प्रचालक काढण्याची वेळ आली आहे. हे लगेचच सुरू केले जाईल.
प्रचालकांपैकी  V.Narsikar: आणि  Kaustubh: या दोन सदस्यांची शेवटची संपादने एक वर्षापेक्षा अधिक जुनी असल्याचे आढळून येते.
अभय नातू (चर्चा) ०४:५२, २४ फेब्रुवारी २०२० (IST)

नमस्कार, सर्वानुमते जे ठरेल त्याप्रमाणे निर्णय घेण्यास माझी हरकत नाही. मी प्रचालक नसलो तरी विकिपीडिया संपादक म्हणून कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेन... धन्यवाद. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:००, २५ फेब्रुवारी २०२० (IST)

 Kaustubh:
वरील संदेश देण्याचा उद्देश प्रचालकपद काढून घेण्याचा नसून तुम्ही प्रचालकपदावरुन मुक्त करण्यासाठी पात्र आहात याची सूचना देण्यासाठी होता.
जर तुम्ही प्रचालकपदाचा वापर करू शकणार असाल (आणि करणार असाल :-) ) तर (माझा तरी) तुमचे प्रचालकपद रद्द करण्याचा इरादा नाही
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०६:२२, २७ फेब्रुवारी २०२० (IST)

प्रचालक आणि त्यांच्या शेवटच्या संपादनांची यादीसंपादन करा

प्रचालक शेवटचे संपादन
कोल्हापुरी १७ जून, २०१९
Sankalpdravid ७ फेब्रुवारी, २०२०
अभय नातू २३ फेब्रुवारी, २०२०
सुभाष राउत २० जानेवारी, २०२०
Kaustubh ४ मे, २०१५
Abhijitsathe २७ सप्टेंबर, २०१९
V.narsikar १ फेब्रुवारी, २०१९
Rahuldeshmukh101 २९ मार्च, २०१९

सर्व सदस्य व अभय,

नमस्कार

माझे काही वैयक्तिक कारणास्तव मी येथे काहीच काम करू शकलो नाही. सर्व आलबेल असले तर मे २०२०चे सुमारास परत कार्य सुरू करीन अशी अपेक्षा आहे.आपल्या सर्वांना धन्यवाद. --वि. नरसीकर , (चर्चा) ०९:१४, २४ फेब्रुवारी २०२० (IST)

Table of active sysop actionsसंपादन करा

प्रचालक शेवटचे संपादन
कोल्हापुरी 2015-06-16 20:27
Sankalpdravid 2016-03-25 06:17
अभय नातू २३ फेब्रुवारी, २०२०
सुभाष राउत 2011-07-11 11:50
Kaustubh 2009-04-16 13:49
Abhijitsathe 2019-09-27 11:39
V.narsikar 2019-01-27 10:16
Rahuldeshmukh101 2017-03-02 03:11

मुद्दा फ़क्त सक्रिय असण्याचा नसून सक्रिय प्रचालक असण्याचा आहे, त्यामुळे जर त्यांनी वर्गवारी किंवा शुद्धलेखन करण्यात आपली सक्रियता दाखवली असेल तर ते निरूपयोगी आहे. तसे संपादन करणारे आपल्याकडे शेकड्यानी संपादक आहेत. त्यांना प्रचालक अधिकार वापरायचे नसतील किंवा वापरता येत नसतील तर तो बिनकामाचा मुकूट त्यांच्याकडून काढून घेणे अपेक्षित आहे. जेणेकरून इथे वैश्विक प्रचालक किंवा इतर सदस्य आपले प्रचालकीय अधिकार वापरू शकतील. त्यामुळे फ़क्त नुसती संपादने केलेल्यांना प्रचालकीय निष्क्रिय धरून काढून टाकण्यात यावे. धन्यवाद QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १०:१६, २६ फेब्रुवारी २०२० (IST)

जे सदस्य प्रचालक अधिकार वापरण्यास पात्र आहेत ते समुदायाच्या समोर आपले काम दाखवून व नामांकन करून अधिकार मागू शकतात, यात कोणत्याही अडचण दिसून येत नाही. पुन्हा नोंद घ्यावी प्रचालक हे फक्त मुकूट नाही तर मराठी विकिपीडियावर असलेली एक जबाबदारी आहे. या विकी आणि इतर विकिमीडिया प्रकल्पांवर मुकूटचे लोभ स्पष्टपणे सर्वाना दिसून येत आहे. परंतु कार्य अधिकारापेक्षा अधिक बोलते. प्रचालक अधिकारांचे उत्तम वापर करणारा सदस्यच प्रचालक असावा अशी माझी मागणी आहे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ११:१२, २६ फेब्रुवारी २०२० (IST)
आपल्या विकि समूहात प्रचालकांची कमतरता आहे हे खरेच आहे. पण म्हणून जबाबदारीचे भान नसलेल्या सदस्यांना प्रचालक बनवणेही धोक्याचे ठरेल. आजघडीला आपल्याकडे तर तोऱ्यात वागणारे व जबाबदाऱ्या झटकणारे सदस्यही प्रचालक पदाचा मुकूट धारण करण्यासाठी हापापलेले दिसताहेत.--संदेश हिवाळेचर्चा २१:२०, २६ फेब्रुवारी २०२० (IST)
संदर्भ म्हणून येथे सदस्यांनी ठरविलेला नियम उद्धृत करीत आहे. त्यातील काही शब्द वरील चर्चेसाठी उपयुक्त असल्यामुळे ठळक केलेले आहेत.
१) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग एक(१) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत.
अभय नातू (चर्चा) ०६:१६, २७ फेब्रुवारी २०२० (IST)

मराठी विकिपीडियावरील संदेशांमध्ये दुरुस्त्या करण्याबद्दलसंपादन करा

 अभय नातू:

मराठी विकिपीडियामध्ये दिसणाऱ्या काही संदेशांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका आहेत. ते कुठून दुरुस्त करता येतील, याचे मार्गदर्शन करावे अथवा अशी दुरुस्ती करण्यासाठी काही विशेष अधिकारांची गरज असल्यास, हे संदेश कृपया दुरुस्त करावे. धन्यवाद!

दुरुस्त करणे आवश्यक असलेल्या संदेशांची यादी देत आहे.

  • संपादन चालू राहुदे --> संपादन चालू राहूदे
  • कृपया जतन करण्यापुर्वी झलक कळ वापरून पाहा --> कृपया जतन करण्यापूर्वी झलक कळ वापरून पाहा
  • आपण हे देखील मान्य करता कि,हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन अॅट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय आहे. -->
  • आपण हे देखील मान्य करता की हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन अॅट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय आहे.
  • नविन पानांची यादी हेही पाहा --> नवीन पानांची यादी हेही पाहा
  • खुणपताका --> खूणपताका

तसेच विकिपीडियावरील स्वागताचा "मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो." हा संदेश चुकीचा नसला तरी फारच भाषांतरीत वाटतो. तोसुद्धा "मराठी विकिपीडियावर आपले स्वागत!" असा करावा, अशी विनंती. धन्यवाद!

--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:३७, १० मार्च २०२० (IST)

 ज्ञानदा गद्रे-फडके:
"अॅट्रीब्यूशन" या शब्दाऐवजी "ॲट्रीब्यूशन" हा शब्द वापरावा. येथे "ॲ" हा एकच वर्ण आहे, "अ+ॅ" असे दोन वर्ण नाहीत. अशी दोन वर्ण काही ब्राऊझरमधून तुटलेल्या शब्दाप्रमाणे दिसतात.--संदेश हिवाळेचर्चा २१:५४, १० मार्च २०२० (IST)
 ज्ञानदा गद्रे-फडके:
हे चुकीचे शुद्धलेखन व व्याकरण लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
यातील अनेक संदेश अनेक वर्षांपूर्वी एक माजी प्रचालकांनी लिहिले होते व त्यावेळी झालेल्या चुका अजून सुधारल्या गेलेल्या नाहीत. हे संदेश प्रणाली अंतर्गत असल्यामुळे फक्त प्रचालकांनी त्यांत बदल करण्याची मुभा आहे. हे संदेश प्रणालीच्या आत शोधणे किचकट आहे. एकदा सापडले की सुधारणे सोपे आहे.
सदस्यांनी चुका लक्षात आणून दिल्यावर (जसे तुम्ही केलेत) हे काम प्राधान्याने केले जाते. याशिवाय मी स्वतः वेळोवेळी असे अनेक बदल करीत आलेलो आहे.
वरील चुका सुधारणे सुरू केले आहेच आणि त्यासरशी दिसणाऱ्या इतरही चुका सुधारत आहे. मला वाटते अशा चुका ढीगानी आहेत आणि त्या शोधून काढण्यात तुम्ही आणि इतर सदस्य करू शकाल. असे संदेश येथ नोंदवावेत किंवा एखादे उपपान करुन तेथे यादी करावी म्हणजे नेटाने हे स्वच्छतेचे काम करुन टाकता येईल.
पुन्हा एकदा धन्यवाद.
००:१५, ११ मार्च २०२० (IST)
ता.क. शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका सुधारण्याबरोबरच क्लिष्ट भाषा सोपीही करीत आहे.

 अभय नातू: आपण लगेचच दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि कार्यवाही सुरू केल्याबद्दल आभार! लवकरच अशा संदेशांसाठी एक स्वतंत्र पान तयार करत आहे. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:५४, ११ मार्च २०२० (IST)


 अभय नातू: एखाद्या पृष्ठाची माहिती ( Page information हा पर्याय ) पाहत असता विविध तक्ते दिसतात, त्यापैकी तिसऱ्या 'संपादनांचा इतिहास' नावाच्या तक्यात "अलीकडिल संपादनाचा दिनांक" असे आहे त्याऐवजी "अलीकडील संपादनाचा दिनांक" असे असावे. तसेच "सध्याची संपादनसंख्या..." हे "सध्याची संपादन संख्या..." असे असावे का यावरही लक्ष द्यावे. मला आढळणाऱ्या शुद्धलेखनातील चूका मी येथे नोंदवत राहिल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:०९, ११ मार्च २०२० (IST)

Dear all, for your kind information, the text that are seen on this wiki are originated from translate wiki translations and hence administrators cannot edit all pages. Kindly update translations on translate wiki so that it gets reflected properly here and on other wikis. Thanks for your discussions. Regards. --Tiven2240 (चर्चा) १३:४९, १२ मार्च २०२० (IST)
 Tiven2240:
Admins can override translatewiki messages locally.
From my experience, these overrides are then backfilled into translatewiki. I'm not sure if this has changed.
अभय नातू (चर्चा) ०९:१३, १३ मार्च २०२० (IST)

इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाच्यातसा उतरवू नये. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येईल.

 अभय नातू: असा मजकूर एखादे संपादन उलटवण्यापूर्वी दिसतो. यातही शुद्धलेखन व्हावे, दोन शब्दादरम्यान जागा (स्पेस) असावी. याचा येथे बऱ्याच ठिकाणी याचा अभाव दिसतो.--संदेश हिवाळेचर्चा १४:०५, १६ मार्च २०२० (IST)

नोंद मिडियाविकी:Edittools धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) २२:४०, १६ मार्च २०२० (IST)

  झाले. - अभय नातू (चर्चा) ०४:०८, १७ मार्च २०२० (IST)

ऍडव्हान्स साईट नोटीससंपादन करा

प्रशासक  अभय नातू:,

कृपया सदस्य:Tiven2240/मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js ला मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js इथे हलवा व सदस्य:Tiven2240/मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices ला मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices इथे हलवा.

हे एक नवीन गॅजेट आहे ज्यांनी आपण अनेक साईट नोटीस एका वेळी मराठी विकिपीडियावर चालवू शकू. मिडियाविकी:Gadgets-definition इथे खाली दिलेल्या ओली जोडा.

*AdvancedSiteNotices[ResourceLoader|default]|AdvancedSiteNotices.js

मराठी विकिपीडियावर एकही तांत्रिक प्रचालक नसल्यामुळे हे कार्य फक्त प्रशासक करू शकतो त्यामुळे ही बदल जाहीर करण्यास विनंती करत आहेत. हे गॅजेटचे लाईव्ह उदाहरण आपल्याला मराठी विकिस्रोतावर भेटू शकेल जिथे मी त्याला प्रकाशित केले आहे. धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) १५:५४, १५ एप्रिल २०२० (IST)

 Tiven2240:
  झाले. -- अभय नातू (चर्चा) ०८:५३, १६ एप्रिल २०२० (IST)
 अभय नातू: .js पान सुद्धा तयार करा व मिडियाविकी:Sitenotice याला डिलिट करा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १०:२२, १६ एप्रिल २०२० (IST)
 Tiven2240:
नुसतेच .js अशा नावाचे पान? नेमके कळले नाही.
अभय नातू (चर्चा) ०७:१९, १७ एप्रिल २०२० (IST)

 अभय नातू:

मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js हे बरोबर सेव्ह झालेले नाही . जावा स्क्रिप्ट असलेले पान असे दिसतात. कृपया आवश्यक बदल करावे. सर्व झाल्यावर मिडियाविकी:Sitenotice याला डिलिट करा नाहीतर दोन साईट नोटीस दिसतील --Tiven2240 (चर्चा) १०:००, १७ एप्रिल २०२० (IST)
 Tiven2240:, तुम्ही सेव्ह केलेले पान मी स्थलांतरित केले होते. मला वाटते तुमच्या सदस्यपानाखालील पानावर बदल करावे लागतील. कळवावे. -- अभय नातू (चर्चा) १०:०३, १७ एप्रिल २०२० (IST)
 अभय नातू: कृपया एकदा एडिट बटन दाबून पुन्हा सेव्ह करून पहा. --Tiven2240 (चर्चा) १०:१५, १७ एप्रिल २०२० (IST)
सदस्य:Tiven2240/मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js यात असलेले मजकूर पहा कॉपी पेस्ट करा --Tiven2240 (चर्चा) १०:२०, १७ एप्रिल २०२० (IST)

जसेच्या तसे नकल-डकव केले तरीही तसेच दिसत आहे. -- अभय नातू (चर्चा) १८:२४, १७ एप्रिल २०२० (IST)

 अभय नातू: एकदा पान डिलिट करून पाहा. त्यानंतर कॉपी पेस्ट करून पहा. नाही झाल्यावर बग फाईल करता येईल -Tiven2240 (चर्चा) २१:३१, १७ एप्रिल २०२० (IST)

Shubham_nakodसंपादन करा

Shubham_nakod (चर्चा · योगदान)

Hello. I am an admin on Wikidata. You may wish to review edits by this user. Bovlb (चर्चा) २१:१२, ७ मे २०२० (IST)

 Bovlb:, Thanks for reaching out. I reviewed the edits. While they do seem repetitive, I didn't find them vandalism, rather adding some (unverified) info. I'll keep an eye on further edits. Thanks again. -- अभय नातू (चर्चा)