विकिपीडिया चर्चा:कौल
कौल कसा घ्यावा
संपादनविकिपीडिया:कौल मधील सुयोग्य पानावर खालील मजकूर चिटकावा आणि सुयोग्य बदल करून पान जतन करा.
===कौल घ्यावयाच्या विषयाचे नाव===
* लेख नाव: [[हा मजकूर काढून सुयोग्य लेखाचे नाव टाका ]]
{| class="wikitable"
|-
| {{कौल|Y|तुमचे सदस्य नाव| समर्थनाचे कारन नमूद करावयाचे असल्यास}}
|-
| {{कौल|N|तुमचे सदस्य नाव| | विरोधाचे कारन नमूद करावयाचे असल्यास .}}
|}
पुढील चर्चा विषय
संपादनलघुपथ
संपादन- विकिपीडियातील विकिपीडिया प्रकल्प आणि सहाय्य लेखांची नावे खूप लांब झाली आहेत, लिहिण्यात थोडी चूक झाली तर पान शोधणे आणि लक्षात ठेवणे कठीण जाते. इंग्रजी विकिपीडियात नामविश्व wikipedia: उपसर्ग शब्द पूर्ण लिहिण्या ऐवजी केवळ wp: लिहिले तरी जमते.
इंग्रजीतील shortcut शब्दास मराठीत लघूपथ शब्दाचा उपयोग करण्यास विकिपीडिया समुदायाचा पाटींबा मागतानाच मराठीतील विकिपीडिया नामविश्वाचे लघुरूप नाव विपी (विकिपीडिया शब्दाचे लघुरूप) असावे का विप्र (विकिपीडिया प्रकल्प शब्दाचे लघुरूप) असावे या बद्दल कौल हवा आहे. mw:Manual:$wgNamespaceAliases येथे उपलब्ध सहाय्य नुसार प्रचालकांनी लघुपथ सुरूवात करऊन देण्यास सहकार्य करावे.
सहमती झालेला अक्षर समुह साचा प्रमाणे महिरपी कंसात वापरला जाणार आहे.सहमती झालेल्या अक्षर समूहाच्या शीर्षकाचा दुसरा साचा बनवता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
पर्याय
- लप लघुपथचे लघुरूप (फायदा इनस्क्रीप्ट उपयोगकर्त्यांना दोनच कळा टंकावे लागेल.)
- wp (मराठी शब्दांसोबत घोटाळा होण्याची शक्यता कमी पण स्क्रिप्ट प्रत्येक वेळेस बदलावयास लागेल)
- विपी (सोपे लघुरूप पण टंकन वाढते)
- विप्र (सोपे लघुरूप पण विप्र अर्थाच्या इतर शब्दाशी घोटाळा होतो)
- विरोध- माझा विप्र या शब्दास विरोध आहे; कारण, ’विकिपीडिया प्रकल्प’ हे नाव केवळ 'Wikipedia Project' या संदर्भात वापरले जाते. सर्वसाधारण Wikipedia नामविश्वासाठी ’विपी’ (विकिपीडिया) हेच नामविश्व लघुरूप योग्य आहे, ’विप्र’ (विकिपीडिया प्रकल्प) हे नव्हे. - Sankalpdravid
- पाठिंबा- माझे समर्थन विपी या शब्दास आहे. - Sankalpdravid
- पाठिंबा- माझे समर्थन विपी या शब्दास आहे. - Shivashree
- मराठी विकिपीडीयावर सदस्यांकडून वापरल्या जाणार्या फाँट इनपुट सिस्टीम प्रणालीतील वैवीध्य पहाता, हा कौल पुरेशा मतसंख्येच्या अभावी अजून खूला ठेवला आहे.माहितगार ०५:३८, १५ जुलै २०१० (UTC)
- विल हे कसे राहील?
- वि. नरसीकर (चर्चा) १५:३९, १४ जुलै २०१० (UTC)
विकिपीडिया कॉपीराइट क्रांती
संपादनहा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा कॉल आहे.मराठी विकिपीडियावर कॉपीराइट चित्र अपलोड करण्या बाबत. तुम्ही सर्व या इतिहासिक कॉल मध्ये सहभागी होणार अशी माझी नम्र विनंती.
- प्रसन्न:मराठी विकिपीडियावर लेखात कॉपीराइट चित्र नीट लायसनुसर अपलोड करण्याची प्रणाली/पान असावी
|
|
|